27, 28, 29 राज्यात धो धो पाऊस, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, आज राज्यभरात..
राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. वारं पुन्हा फिरल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला.
1 / 5

राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यात भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.
2 / 5
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. थेट उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. राज्यात ऑक्टोबरमध्येच उकाडा जाणवत आहे.
3 / 5
बाकी राज्यातही आज उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान राज्यात अनेक भागात धो धो पाऊस पडण्याची शक्यता आहे.
4 / 5
त्यातच बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली सक्रिय होत आहे. पुढील दोन आठवड्यात अनेक भागात धो धो पाऊस होईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात पाऊस होईल.
5 / 5
पुढील दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सायंकाळच्यावेळी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us