मासिक पाळीमध्ये केस धुणे टाळता? मग लगेचच वाचा ही महत्वाची माहिती 

मासिक पाळीमध्ये केस धुतली नाही पाहिजे, असे सांगितले जाते. यामुळे दरम्यानच्या काळात अनेक महिला केस धुणे टाळतात. मात्र, खरोखरच याचे काही कारण आहे का? हे जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 25, 2025 | 6:59 PM
1 / 5
मासिक पाळी म्हटले की, आपल्याकडे अनेक गोष्टी सांगितल्या जातात. हेच नाही तर बऱ्याच घरांमध्ये महिलांना किचनमध्ये प्रवेश देखील दिला जात नाही. 

2 / 5
आपण नेहमीच ऐकले असेल की, मासिक पाळीमध्ये केस धुतली नाही पाहिजे, असे सांगितले जाते. यामुळे दरम्यानच्या काळात अनेक महिला केस धुणे टाळतात. 

3 / 5
उलट मासिक पाळीमध्ये स्वच्छता अत्यंत महत्वाची आणि आवश्यक आहे. मासिक पाळीमध्ये तुम्ही जितके जास्त स्वच्छता राखाल तेवढे चांगले. 

4 / 5
 यामुळे मासिक पाळीमध्ये तुम्ही केस धुतले तरीही चालतील. यासोबतच मासिक पाळीमध्ये दररोज अंघोळ करणेही तितकेच महत्वाचे आहे. 

5 / 5
उलट मासिक पाळीमध्ये तुम्ही अंघोळ केली तर शरीर मोकळे होईल आणि त्रासही कमी होण्यास नक्कीच मदत होईल. दोन वेळाही तुम्ही मासिक पाळीमध्ये अंघोळ करू शकता. 