10 रुपयांची पाण्याची बाटली इस्रायलमध्ये कितीला मिळते? जाणून तहानच विसराल..

इराणसोबतच्या युद्धामुळे इस्रायल हा देश संपूर्ण जगभरात चर्चेत आहे. हा देश कसा आहे, तिथली लोकं कशी आहेत, तिथलं सर्वसामन्य जीवन कसं आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

| Updated on: Apr 03, 2026 | 4:26 PM
1 / 6
इस्रायल आणि अमेरिका हे दोन्ही देश संयुक्तपणे इराणविरोधात युद्ध लढत आहेत. याला इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इस्रायल हा देश कसा आहे, तिथलं सर्वसामान्य आयुष्य कसं आहे, याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. अशातच इस्रायलमध्ये पाण्याच्या एका बाटलीची किंमत किती आहे, ते जाणून घेऊयात.. (ai generated image by meta AI)

2 / 6
जसं भारताचं चलन रुपया आहे, तसं इस्रायली शेकेल हे त्या देशाचं चलन आहे. ते NIS म्हणूनही ओळखलं जातं. एक नवीन इस्रायली शेकेल अंदाजे 30 रुपयांच्या (29.68) समान आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे दहा रुपये असतील, तर इस्रायली शेकेलमध्ये त्याचं फक्त 0.34 इतकं मूल्य असेल. (ai generated image by meta AI)

3 / 6
इस्रायलमध्ये 500 मिलीलीटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची किंमत सर्वसाधारणपणे 5 ते 10 इस्रायली न्यू शेकेल इतकं आहे. पर्यटनस्थळं, स्टोअर्स, किऑस्कमध्ये याची किंमत आणखी जास्त असू शकते. तर सुपरमार्केटमध्ये पाण्याच्या बाटल्या स्वस्तात मिळतात. (ai generated image by meta AI)

4 / 6
मॉल, स्टेशन किंवा पर्यटनस्थळांवर 500 मिलीच्या पाण्याच्या बाटलीची किंमत साधारपणे 8 ते 10 न्यू इस्रायली शेकेल आहे. तर सुपरमार्केटमध्ये 1.5 लिटरची बाटली फक्त 4 ते 5 इस्रायली शेकेलमध्ये मिळते. 500 मिलीलीटरच्या बाटलीची किंमत सुपरमार्केटमध्ये 3 ते 5 न्यू इस्रायली शेकेल इतकी असू शकते. (ai generated image by meta AI)

5 / 6
10 न्यू इस्रायली शेकेल हे 296.63 भारतीय रुपयांच्या समान आहे. तर पाच न्यू इस्रायली शेकेल हे 148.32 भारतीय रुपयांच्या समान आहे. म्हणजेच जी पाण्याची बाटली भारतात फक्त 10 रुपयांना मिळते, त्यासाठी इस्रायलमध्ये जवळपास 300 रुपये मोजावे लागतात. (ai generated image by meta AI)

6 / 6
इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांच्या चलनातील मूल्यात फरक असल्याने पाण्याच्या बाटलीची किंमत इतकी जास्त वाटू शकते. म्हणजेच तुम्ही 10 न्यू इस्रायली शेकेलमध्ये भारतात 10 रुपयांच्या जवळपास 30 पाण्याच्या बाटल्या खरेदी करू शकता. (ai generated image by meta AI)

Follow Us