Marathi News Photo gallery Weather update heavy to heavy rain in south states cold may grow in maharashtra in upcoming days
IMD weather update : कुठं मुसळधार, कुठं अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा नवा अंदाज, महाराष्ट्रात काय होणार?
गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. सध्या महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढत आहे. असे असतानाच आता हवामान विभागाच नवा अंदाज समोर आला आहे.