काहींना अजगर पाळायचाय, तर काहींच्या बाथरूममध्येच लायब्ररी; या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या विचित्र सवयी जाणून धक्का बसेल

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या अनोख्या आणि विचित्र सवयींसाठी ओळखले जातात. काही स्टार्सना घरात अजगर पाळायला आवडते तर काही बाथरूममध्ये लायब्ररी ठेवतात. तर काही सेलिब्रिटी दिवसातून 10 वेळा कॉफी पितात. सेलेब्सच्या धक्कादायक सवयी जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

| Updated on: Oct 06, 2025 | 1:27 PM
1 / 11
 सैफ अली खान : बॉलिवूड स्टार सैफ अली खानच्या बाथरूममध्ये चक्क एक छोटीशी लायब्ररी आणि टेलिफोन एक्सटेन्शन असल्याचे वृत्त आहे.

2 / 11
 सनी लिओनी : सनी लिओनीला दर 15 मिनिटांनी पाय धुण्याची एक विचित्र सवय आहे.

3 / 11
 शाहिद कपूर : शाहिद कपूर दिवसातून 10 कप कॉफी पितो असे सांगितले जात आहे.

4 / 11
शाहरुख खान : शाहरुख खानला गॅझेट आणि व्हिडिओ गेमचा खूप आवडता आहे असे म्हटले जाते. मन्नतमध्ये गेमिंग गॅझेट्ससाठी एक संपूर्ण मजला असल्याचं म्हटलं जातं.

5 / 11
 सुष्मिता सेन : अभिनेत्री सुष्मिता सेनला सापांची खूप आवड आहे, आणि ही अभिनेत्री घरात अजगर पाळीव प्राणी म्हणून तिला ठेवायला आवडेल असंही तिने म्हटलं. तसेच तिला तिच्या घराच्या मोकळ्या टेरेसवर आंघोळ करायलाही आवडते, जिथे तिचा बाथटबही आहे.

6 / 11
विद्या बालन : विद्या बालनने स्टायलिश पद्धतीने तिच्यातील दोषांना स्वीकारले आणि मने जिंकली. तिने सांगितले की तिला आयुष्यभर हार्मोनल समस्या होत्या.

7 / 11
प्रियांका चोप्रा : अभिनेत्री प्रियांका चोप्रा बुटांची शौकीन आहे आणि तिच्याकडे 80 हून अधिक डिझायनर बुटांचे कलेक्शन आहे.

8 / 11
करीना कपूर खान : करीना कपूर खानला नखे ​​चावण्याची एक विचित्र सवय आहे. ती अनेकदा कार्यक्रमांमध्ये नखे चावताना दिसते. त्यामुळे तिचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

9 / 11
​​दीपिका पदुकोण : अभिनेत्री दीपिका पदुकोणला विमानतळावर लोकांना पाहणे म्हणजे ऑब्झर्वेशन करणे आवडते असे म्हटले जाते.

10 / 11
सलमान खान : अभिनेता सलमान खानला त्याच्या घरात साबण गोळा करण्याची आवड आहे असे म्हटले जाते.

11 / 11
 अमिताभ बच्चन : अमिताभ बच्चन यांना दोन घड्याळे घालायला आवडतात. त्यापैकी एक भारतीय वेळ दाखवते आणि दुसरी ते ज्या वेळेत प्रवास करत आहे ती वेळ दाखवते. आणि आजही अमिताभ दोन घड्याळ घालतात.