Cheapest Whisky : व्हिस्कीचा सर्वात भारी ब्रँड, किंमत फक्त 350 रुपये, 90 टक्के लोकांना माहिती नाही नाव!

या जगात कोट्यवधी लोक मद्य पितात. मद्यपींना वेगवेगळ्या प्रकारची दारू प्यायला आवडते. व्हिस्की हे मद्य पिणारेही कमी नाहीत. व्हिस्कीचे काही ब्रँड्स अगदी स्वस्तात मिळतात. हे ब्रँड्स कोणते आहेत, ते जाणून घेऊ या.

| Updated on: Mar 02, 2026 | 10:34 PM
1 / 5
या जगात मद्यप्राशन करणाऱ्यांची अजिबात कमतरता नाही. मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते, हे माहिती असूनही आज लाखो लोक वेगवेगळ्या प्रकारची मद्यं पितात. भारतात रम, स्कॉच, व्हिस्की, बिअर अशी वेगवेगळी मद्य पिली जातात.

या जगात मद्यप्राशन करणाऱ्यांची अजिबात कमतरता नाही. मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते, हे माहिती असूनही आज लाखो लोक वेगवेगळ्या प्रकारची मद्यं पितात. भारतात रम, स्कॉच, व्हिस्की, बिअर अशी वेगवेगळी मद्य पिली जातात.

2 / 5

भारतात व्हिस्की पिणाऱ्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. भारतात व्हिस्कीचे अनेक ब्रँड्स आहेत. 500 रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे व्हिस्कीचे कोणकोणते ब्रँड्स आहेत, ते जाणून घेऊ या. विशेष म्हणजे हे सर्व ब्रँड्स खूपच प्रसिद्ध आहेत.

3 / 5

रॉयल चॅलेंज ही व्हिस्की भारतच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. या व्हिस्कीची किंमत फक्त 460 रुपये आहे. त्यानंतर मॅकडॉव्हेल्स नंबर वन हा व्हिस्कीचा ब्रँडदेखील खूपच प्रसिद्ध आहे. United Spirits या कंपनीकडून ही व्हिस्की तयार केली जाते. या व्हिस्कीची किंमत 440 रुपये आहे.

4 / 5

रॉयल स्टॅक हा व्हिस्कीचा ब्रँड 1955 साली सुरु करण्यात आला होता. या व्हिस्कीची आजची किंमत 490 रुपये आहे. Pernod Ricard India नावाच्या कंपनीकडून या व्हिस्कीची निर्मिती केली जाते. डेनिस स्पेशल ही व्हिस्कीदेखील लोक आवडीने पितात. या व्हिस्कीची एक बॉटल फक्त 370 रुपयांना मिळते.

5 / 5

दरम्या, सध्या त्या-त्या राज्यातील बदलेल्या नियमानुसार या मद्यांची किंमत बदललेली असू शकते. (टीप- या स्टोरीच्या माध्यमातून मद्यप्राशन करण्यास प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही. मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशनाने यकृत खराब होते.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us