जगातले 5 सर्वात मोठे स्टेडियम कोणते?, भारताचे स्टेडियम कोणत्या क्रमांकावर?

जगात सर्वाधिक खेळला जाणारा खेळ फुटबॉल आहे. फुटबॉलच्या नंतर क्रिकेट जगात जास्त प्रमाणात खेळले जाते. जगभरात या खेळांचा आनंद घेण्यासाठी चाहते स्टेडियमला जातात आणि लाईव्ह मॅच पाहणे पसंद करतात. त्यामुळे आज आपण पाहूयात जगातील 5 सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे ते ?

| Updated on: Apr 16, 2026 | 10:10 PM
1 / 5
1.रुंगराडो मई डे स्टेडियम (Rungrado 1st of May Stadium) - जगात सर्वात मोठे स्टेडियम उत्तर कोरियाच्या प्योंगयांग मध्ये आहे. ज्याचे नाव रुंगराडो मई डे स्टेडियम (Rungrado 1st of May Stadium) आहे. हे स्टेडियम साल  1989 मध्ये बांधले गेले. याची प्रेक्षक संख्या 1 लाख 50 हजाराच्या आसपास आहे. येथे फुटबॉल, एथलेटिक्स आणि अन्य अनेक प्रकारांचे आयोजन केले जाते.

2 / 5
2.नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम (Narendra Modi Stadium)- या यादीत दुसरा क्रमांत भारताच्या स्टेडियम आहे. भारताच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार लोक बसू शकतात. साल २०२० मध्ये या स्टेडियमला नवे रुपे दिले गेले आणि है स्टेडियम जगातले दुसरे सर्वात मोठे स्टेडियम बनले. हे स्टेडियम 63 एकरात पसरलेले आहे.

3 / 5
3.मिशिगन स्टेडियम (Michigan Stadium) - अमेरिकेतील मिशिगन स्टेडियम (Michigan Stadium) जगातले तिसरे सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियमला "द बिग हाऊस" नावाने देखील ओळखले जाते.या स्टेडियममध्ये  1 लाख 7 हजार लोक बसू शकतात. मात्र, या स्टेडियमने  1 लाख 15 हजार प्रेक्षकांचा रेकॉर्ड तयार केलेला आहे.

4 / 5
4.बीवर स्टेडियम (Beaver Stadium) - अमेरिकेतच जगातले चौथे स्टेडियम बनलेले आहे.अमेरिकेच्या  पेंसिल्वेनिया स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये बीवर स्टेडियम (Beaver Stadium) आहे,या स्टेडियमला निटनी नेशन नावाने ओळखले जाते. याची प्रेक्षक संख्या 1 लाख 6 हजार  आहे.

5 / 5
 5.मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (Melbourne Cricket Ground) - ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये जगातले 5 वे स्टेडियम बनलेले आहे. मेलबर्नच्या व्हीक्टोरियात वसलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये (Melbourne Cricket Ground) एक लाखाहून अधिक लोक बसू शकतात. या स्टेडियममध्ये क्रिकेट, फुटबॉल आणि अन्य खेळाचे आयोजन केले जाते.

Follow Us