हृदयाच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ फायद्याचे ? आहारतज्ज्ञांचा सल्ला काय ?

आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयाच्या आरोग्यासाठी आहार खूपच महत्वाचा आहे. आहारतज्ज्ञांनी या संदर्भात महत्वाचा सल्ला दिलेला आहे.

| Updated on: Feb 24, 2026 | 10:10 PM
1 / 5
हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे खूपच महत्वाचे असते.आहारतज्ज्ञांनी यासंदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. काय - काय खावे आणि हृदयास कसे निरोगी राखावे याच्या टिप्स प्रत्यक्ष आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे खूपच महत्वाचे असते.आहारतज्ज्ञांनी यासंदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. काय - काय खावे आणि हृदयास कसे निरोगी राखावे याच्या टिप्स प्रत्यक्ष आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या

2 / 5

हृदयाचे आरोग्य जर चांगले राखायचे असेल तर ड्राय फ्रुट्स एक चांगले ऑप्शन असू शकते. अक्रोड आणि बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेमंद मानले जात आहे. चांगला परिणाम येण्यासाठी योग्य प्रमाणात योग्य प्रकारे त्यांचे सेवन करणे गरजेचे असते.

3 / 5

ओट्सचे रेग्युलर सेवन हार्टची हेल्थ सुधारण्यास मदत करते. जर तुम्ही हृदया संबंधित गंभीर आणि जीवघातक आजारांना कमी करु इच्छीत असाल तर या फ्लॅक्स सीड्सना आपल्या डेली डाएटचा प्लानचा भाग बनवू शकता.

4 / 5

जर तुम्ही मांसाहारी असाल तर सॅल्मन आणि मॅकेरल (बांगडा ) सारखे चरबी युक्त माशांचे सेवन देखील करु शकता. डायटीशियन अनामिका यादव यांच्यामते एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल देखील हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

5 / 5

पालक आणि पालेभाज्या देखील हृदयाचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी फायदेशीर असू शकतात. हृदयासाठी बेरीज देखील चांगल्या असतात. रासबेरी, स्ट्रॉबेरी सारख्या फळांचे सेवन फायदेशीर ठरु शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us