Lager Beer : या बिअरचा नादच खुळा, उन्हाळ्यात असते खास मागणी; संपूर्ण भारतात प्रसिद्ध!

मद्यप्रेमींना वेगवेगळ्या प्रकारची मद्यं प्यायला आवडतात. परंतु बिअर हे मद्य सर्वाधिक लोकांना आवडते. बिअरचेही अनेक प्रकार आहेत. उन्हाळ्यात एका विशिष्ट प्रकारची बिअर लोक पितात.

| Updated on: Apr 03, 2026 | 9:24 PM
1 / 5
मद्याची किंमत किती जरी वाढली तरी मद्यप्रेमी मागे हटत नाहीत. काही मद्यप्रेमींना तर वेगवेगळ्या प्रकारच्या मद्यांची चव चाखायला आवडते. त्यासाठी ते कितीही पैसे मोजायला तयार आहेत. भारतात बहुसंख्य मद्यप्रेमींना बिअर प्यायला आवडते.

2 / 5
परंतु बिअरचेही अनेक प्रकार आहेत. एल्स बिअर, विट बिअर, आयपीए बिअर, स्काऊट बिअर असे बिअरचे काही प्रकार आहेत. परंतु या सर्व बिअरमध्ये मद्यप्रेमींना लेगर बिअर सर्वाधिक आवडते. या बिअरचे वैशिष्ट्य काय ते जाणून घेऊ या..

3 / 5
लेगर बिअर ही मद्यप्रेमींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. ही पचायला हलकी असते. तसेच ही बिअर प्यायल्याने ताजेतवाने वाटते असा दावा केला जातो. विशेषत: उन्हाळ्यात लोक या प्रकारची बिअर जास्त पितात.

4 / 5
लेगर बिअरमध्ये किंगफिशर ही बिअर सर्वाधिक लोकप्रिय आहे. ही बिअर हलकी आणि पचण्यायोग्य असते. या बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे मद्यप्रेमी याच बिअरला जास्त पसंती देतात. विशेष म्हणजे ही बिअर जास्त महागही नसते.

5 / 5
(टीप- मद्यप्राशनास प्रोत्साहन देण्याचा या स्टोरीचा उद्देश नाही. या स्टोरीतील माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन केल्याने यकृत खराब होते.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us