शर्ट आणि पॅन्टला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितीच नाहीत हे शब्द!

आजकाल तर मराठी भाषा बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर एवढा वाढलेला आहे की काही इंग्रजी शब्द हे आपल्या अंगवळणीच पडलेले आहेत. टेबल, बॅट, बॉल, टीव्ही असे मूळचे इंग्रजी शब्द तर आता पूर्णपणे मराठी शब्दच वाटतात.

| Updated on: Jun 07, 2026 | 8:40 PM
1 / 5
गावा-गावात भाषा बदलते असे म्हणतात. भारत तर विविध संस्कृतीने नटलेला सुंदर देश आहे. भारतात प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते. त्या-त्या राज्यात बोलणाऱ्या भाषांची ढबदेखील वेगळी आहे. महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचेही वेगळे असे सौंदर्य आहे.

2 / 5
महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. परंतु ही मराठीदेखील प्रदेशानुसार बदलते. मराठवाडा, खान्देश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा भागात मराठी भाषा बदलत जाते. दरम्यान, याच मराठीत आपण अनेक इंग्रजी शब्द वापरतो.

3 / 5
आजकाल तर मराठी भाषा बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर एवढा वाढलेला आहे की काही इंग्रजी शब्द हे आपल्या अंगवळणीच पडलेले आहेत. टेबल, बॅट, बॉल, टीव्ही असे मूळचे इंग्रजी शब्द तर आता पूर्णपणे मराठी शब्दच वाटतात.

आजकाल तर मराठी भाषा बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर एवढा वाढलेला आहे की काही इंग्रजी शब्द हे आपल्या अंगवळणीच पडलेले आहेत. टेबल, बॅट, बॉल, टीव्ही असे मूळचे इंग्रजी शब्द तर आता पूर्णपणे मराठी शब्दच वाटतात.

4 / 5
दरम्यान, आपण मराठी भाषा बोलत असताना वापरत असलेले शर्ट आणि पॅन्ट हे शब्दही मूळचे इंग्रजी भाषेतील शब्द आहेत. परंतु आजकाल प्रत्येकजण शर्ट आणि पॅन्ट हे शब्द मराठी बोलताना सर्सास वापरतात. म्हणूनच शर्ट आणि पॅन्ट या इंग्रजी शब्दांना मराठीत काय बोलतात ते जाणून घेऊ या..

5 / 5
मराठीमध्ये शर्टाला सदरा असे म्हटले जाते. तर पॅन्ट या शब्दाला मराठीतील पर्यायवाची पायजामा असा शब्द आहे. परंतु आजकाल हे शब्द खूपच कमी लोक वापरतात. मराठीचे हे शब्द आपण आपल्या रोजच्या बोली भाषेत वापरले पाहिजेत.

Follow Us