Dreams : आजारी असल्याचं स्वप्न पडताच व्हा सावध, अन्यथा…स्वप्नशास्त्रातील संकेताकडे दुर्लक्ष करू नका!

तुम्हाला तुम्ही आजारी असल्याचे स्वप्न नेहमीच पडत असेल तर त्यातून काही संकेत मिळतात. हे संकेत काय आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे. अशा स्वप्नाचे काही शुभ तर काही अशुभ संकेत आहेत.

| Updated on: Sep 18, 2025 | 9:34 PM
1 / 6
अनेकदा झोपल्यानंतर आपण आजारी असल्याचे स्वप्न पडते. पण या स्वप्नाचा नेमका काय अर्थ घ्यायचा, असे नेहमी विचारले जाते. दरम्यान, आपण आजारी असल्याचे स्वप्न पडत असेल तर स्वप्न शास्त्रात त्याचे काही संकेत देण्यात आले आहेत.

2 / 6
आपण आजारी असल्याचे स्वप्न पडणे हा नेहमी अशुभ संकेत असतो, असे नाही. आपण आजारी असल्याचे स्वप्न पडल्यास त्याचे काही शुभ संकेतही असतात. त्यामुळे स्वप्नशास्त्रात नेमके काय सांगितलेले आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

3 / 6
सर्वप्रथम तुम्हाला आजारी असल्याचे स्वप्न नेहमी पडत असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत चिंतेत आहात, असा त्याचा अर्थ निघू शकतो. तुम्ही एखाद्या मानसिक थकव्यातून जात आहात, असाही तर्क काढला जाऊ शकतो.

4 / 6
स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला तुम्ही आजारी असल्याचे स्वप्न पडत असेल तर हा एक शुभ संकेत आहे. प्रत्यक्ष जीवनात तुमच्या अडचणी हळूहळू कमी होत आहेत, असा यातून संदेश मिळतो.

5 / 6
तसेच तुम्हाला आजारी असल्याचे स्वप्न पडत असेल तर तुम्हाला काही ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो, असाही संकेत मिळतो. तुम्हाला असे स्वप्न नेहमीच पडत असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असा संदेश यातून मिळतो.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.