मटणाचा हा भाग सर्वाधिक चटकदार, खाद्यपदार्थ पाहून लगेच सुटतं तोंडाला पाणी, वाटतं खातच राहावं!

भारतात कोट्यवधी लोक रोज मटण खातात, लोकांना मटणापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ खायला आवडते. परंतु मटणाचा कोणता भाग सर्वाधिक चविष्ट आणि पौष्टिक असतो, हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे लोकांना कशा प्रकारचं मटण खायला आवडतं ते जाणून घेऊ या...

| Updated on: Apr 04, 2026 | 9:24 PM
1 / 5
राज्यात मांसाहार करणारे कमी नाहीत. काही लोकांना चिकन खूप आवडते तर काही लोक मटणाच्या प्रेमात असतात. काही लोकांना मटणापासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे प्रकार खायला खूप आवडते. परंतु लोक मटणाचा कोणता भाग खाणे पसंद करतात ते जाणून घेऊ..

राज्यात मांसाहार करणारे कमी नाहीत. काही लोकांना चिकन खूप आवडते तर काही लोक मटणाच्या प्रेमात असतात. काही लोकांना मटणापासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे प्रकार खायला खूप आवडते. परंतु लोक मटणाचा कोणता भाग खाणे पसंद करतात ते जाणून घेऊ..

2 / 5

मटण खाण्याची प्रत्येकाची आवड वेगळी असते. प्रत्येकालाच मटणाचे वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. परंतु मटणाचे काही भाग असे आहेत, जे लोकांना सर्वाधिक खायला आवडतात. विशेष म्हणजे हे भाग खायलाही खूप पोष्टीक असल्याचे मानले जाते.

3 / 5

लोकांना बकऱ्याच्या खांद्याचे मांस खायला जास्त आवडते. सोबतच प्राण्याच्या मांडीचा भागही लोकांना खायला खूप आडते. प्राण्याच्या बरगड्यांचे मांसही काही लोकांना खूप चविष्ट लागते. लोकांना मांसाचा हा भाग रोस्ट करून खायला आवडते.

4 / 5

लोकांना नरम असलेले मांसही खूप आवडते. काही लोकांना बोन मॅरो खायलाही जास्त आवडतो. बिर्याणी करायची असेल तर जास्त चरबी असलेला भाग लोक खरेदी करून त्यापासून बिर्याणी तयार करतात.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us