GK : असं मटण जे शाकाहारी लोकही आवडीने खातात, चव एकदम भारी; नाव वाचून चकीतच व्हाल!

सध्या भारतातील एका खाद्यपदार्थाची सगळीकडे चर्चा होत आहे. या पदार्थाला व्हेज मटण म्हटले जात असून त्याची चव मटणाप्रमाणेच लागते.

| Updated on: Jan 20, 2026 | 5:19 PM
1 / 5
मटण किंवा चिकनचं नाव जरी काढलं तरी काही लोक नाक मुरडतात. काही लोक मांसाहार न करण्याचे पथ्य खूप कटाक्षाने पाळतात. परंतु आता एका खास पदार्थाची चर्चा होत आहे. हा पदार्थ मटणाप्रमाणे नसला तरीही त्याला शाकाहारी मटण म्हणून फारच प्रसिद्धी मिळत आहे.

2 / 5
विशेष म्हणजे हे मटण शाकाहारी लोकसुद्धा खाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार झारखंडच्या घनगर्द जंगलातरुगडा नावाची एक खास मशरुम आहे. या मशरुमची चव मटणाप्रमाणेच लागते.

3 / 5
 म्हणूनच तेथील स्थानिक लोक त्याला 'व्हेज मटण' असे म्हणतात. या मशरुमची चव मटणाप्रमाणे लागत असली तरीही मशरुमपासून तयार केलेले सर्व पादर्थ हे शाहाकारी असतात.  वेगवेगळ्या माध्यमातील रिपोर्ट्सनुसार रुगडा या मशरुममध्ये प्रोटिनचे प्रमाण खूप जास्त असते.

4 / 5
सोबतच या मशरुमध्ये कॅलरीदेखील खूप मिळतात. हे मशरुम छोट्या बटाट्यांप्रमाणे दिसते. हे मशरूम जमिनीच्या खाली आढळते. पावसाळ्यात हे मशरूम जास्त प्रमाणात आढळते. रुगडा नावाचे हे मशरुम तीन ते चार दिवसांत खराब होते. मात्र आता हा रुगडा तीन महिने टिकेल असे तंत्र विकसित करण्यात आलेले आहे.

5 / 5
दरम्यान, झारखंडमध्ये आडळणाऱ्या या मशरूमचे पेटेन्ट नावावर करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. व्हेज मटण अशी ख्याती मिळाल्यामुळे लोक या रुगडा मशरुमपासन तयार करण्यात आलेले पदार्थ आवडीने खातात.