सिंगापूरच्या दीड लाख डॉलरमध्ये व्हाल करोडपती, जाणून घ्या 1 डॉलरची किंमत काय?

सिंगापूरमध्ये जाऊन काम केल्यास तुम्ही कमी काळात लखपती होऊ शकता. त्यामुळे सिंगापूरचा एक डॉलर म्हणजे भारताचे किती रुपये होतात, असे विचारले जात आहे.

| Updated on: Sep 28, 2025 | 5:13 PM
1 / 6
परदेशात जाऊन नोकरी करायची आणि भरपूर पैसे कमवायचे असे प्रत्येकालाच वाटते. पण जगातील प्रत्येक देशात जाऊन काम केल्यानंतर आपल्याला भरपूर पैसे मिळतात, असे होत नाही. या जगात काही देश असे आहेत, ज्यांच्या चलनाचे मूल्य भारतीय चनलाच्या तुलनेत जास्त आहे. यामध्ये सिंगापूर या देशाचाही समावेश होतो.

2 / 6
सिंगापूरचे डॉलर (सिंगापूरचा डॉलर) हे चलन आहे. तिथे  2, 5, 10, 50, 100, 1000 तसेच 10,000 सिंगापूर डॉलरच्या नोटा चालतात. तसेच तिथे व्यवहारासाठी  5, 10, 20, 50 सेंट आणि 1 सिंगापूर डॉलर नाणे म्हणून वापरले जाते.

3 / 6
 सिंगापुरी डॉलरच्या नोटा तसेच नाण्यांवर सिंगापूरचा इतिहास, संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सिंगापूरच्या नोटांवर तिथल्या ऐतिहासिक इमारती, महत्त्वाची ठिकाणं पाहायला मिळतात.

4 / 6
सिंगापूरचा डॉलर भारतीय रुपयाच्या तुलानेत चांगलाच मजबूत आहे. त्यामुळे त्यामुळे तुम्ही सिंगापूरचे चलन भारतात आणले तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील. पण सिंगापूरचा एक डॉलर म्हणजे किती रुपये ते जाणून घेऊयात..

5 / 6
मिळालेल्या माहितीनुसार सिंगापूरचा एक डॉलर म्हणजे भारताचे 68.64 रुपये होतात. म्हणजे तुम्ही सिंगापूरचा एक डॉलर भारतात आणला तर त्या एका डॉलरचे तुम्हाला तब्बल 68 रुपये मिळू शकतात.

6 / 6
समजा भारतातील एखादी व्यक्ती सिंगापूरमध्ये जाऊन 1 लाख डॉलर्स कमवत असेल तर त्या डॉलर्सचे भारतात तब्बल 68 लाख  63 हजार 800 रुपये मिळतात. याच कारणामुळे सिंगापूरचा डॉलर भारतीय रुपयाच्या तुलनेत फार मजबूत आहे, असे म्हटले जाते.