तुमची बसण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, पायावर पाय ठेवून बसणारे लोक तर…

आपल्या बसण्याच्या पद्धतीवरून आपला आत्मविश्वास आणि स्वभाव समजतो. मानसशास्त्रानुसार 'सिटिंग पोश्चर' तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे कोणते रहस्य उलगडते? सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

| Updated on: Apr 08, 2026 | 3:02 PM
1 / 6
मानसशास्त्रानुसार आपल्या शरीराची ठेवण आणि बॉडी लँग्वेज आपल्या स्वभावाबद्दल बरेच काही सांगून जाते. आपण ज्या पद्धतीने बसतो, त्यावरून आपला आत्मविश्वास, विचार करण्याची पद्धत आणि स्वभाव समजण्यास मदत होते.

2 / 6
जर तुम्ही दोन्ही पाय आणि गुडघे एकमेकांना जोडून सरळ बसत असाल, तर तुम्ही अतिशय शिस्तप्रिय आणि वक्तशीर व्यक्ती आहात. अशा व्यक्तींना कामात अचूकता आवडते. ते सहसा नियमांचे पालन करणाऱ्या असतात. या लोकांचा स्वतःवर खूप विश्वास असतो. ते कोणत्याही कामात स्पष्टवक्ते असतात.

3 / 6
जे लोक गुडघ्यांमध्ये अंतर ठेवून बसतात, त्यांना स्वतःचे स्वातंत्र्य प्रिय असते. अशा व्यक्ती थोड्या गोंधळलेल्या स्वभावाच्या असू शकतात. त्यांचे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित होण्यास वेळ लागतो. मात्र, ते इतरांशी संवाद साधण्यात आणि नवीन मित्र बनवण्यात पुढे असतात.

4 / 6
पायावर पाय ठेवून बसणाऱ्या व्यक्ती या अत्यंत क्रिएटिव्ह आणि कल्पक असतात. त्यांना नवनवीन कल्पना सुचतात आणि ते स्वप्नाळू वृत्तीचे असतात. मात्र, अशा प्रकारे बसणे हे कधीकधी संकोच किंवा संरक्षणात्मक पवित्रा असल्याचेही लक्षण मानले जाते.

5 / 6
जर तुम्ही तुमचे पाय घोट्याजवळ एकमेकांवर ठेवून बसत असाल, तर तुम्ही संयमी आणि प्रगल्भ आहात, असे मानले जाते. अशा व्यक्तींना आपली मते सहजासहजी मांडायला आवडत नाहीत. ते परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करतात. खूप महत्त्वाकांक्षी असतात.

6 / 6
                                                                                                      ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)

Follow Us