Aashram Web Series : ‘जय हो बाबाजी’, बाबा निरालाच्या ‘आश्रम’ वेब सीरीजच्या चौथ्या सीजन बद्दल महत्वाची अपडेट

Aashram Web Series : बॉबी देओलने बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं. याचं श्रेय बऱ्याच प्रमाणात प्रकाश झा यांच्या आश्रम वेब सीरीजला जातं. प्रेक्षकांमध्ये ही लोकप्रिय वेब सीरीज आहे. या वेब सीरीजचा चौथा भाग कधी येणार, या बद्दल एक महत्वाची अपडेट आहे.

| Updated on: Jul 02, 2026 | 4:43 PM
1 / 5
Aashram 4 : बॉबी देओलकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. काही रिलीज झाले आहेत. लवकरच तो काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसेल. या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव 'ऐल्फा'च आहे. 3 जुलैला हा चित्रपट रिलीज होईल. त्यानंतर त्याची गाजलेल्या 'आश्रम' वेब सीरीजचा चौथा सीजन लवकरच येईल. बाबा निरालाच्या रोलमध्ये तो आहे.

2 / 5
'आश्रम' वेब सीरीजने बॉबी देओलला एक नव्याने ओळख मिळवून दिली. सगळ्यांनीच या वेब सीरीजमधील त्याच्या भूमिकेचं भरभरुन कौतुक केलं. आश्रमचा पहिला पार्ट 28 ऑगस्ट 2020 रोजी आलेला. प्रकाश झा या वेब सीरीजचे दिग्दर्शक आहेत.

3 / 5
बॉबी देओलने पहिल्या तीनही सीजनमध्ये 'बाबा निराला'चा रोल साकारला आहे. रिपोर्ट्सनुसार, बॉबीने तिसऱ्या सीजनसाठी 1 ते 4 कोटीची फी चार्ज केलेली. ही फी खूप कमी वाटते. पण याच सीरीजमुळे बॉबी बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक करु शकला.

4 / 5
अंधविश्वास, राजकारण असं सगळं या वेब सीरीजमध्ये आहे. आश्रमचा दुसरा सीजन 11 नोव्हेंबर 2020 मध्ये रिलीज झालेला. तिसरा सीजन 3 जून 2022 रोजी आला.

5 / 5
नव्या माहितीनुसार बॉबी देओलच्या आश्रम वेब सीरीजच्या चौथ्या सीजनची शूटिंग ऑगस्ट 2026 च्या मध्यावर सुरु होईल. चौथ्या सीजनमध्ये पुन्हा एकदा प्रकाश झा बॉबी देओलची जोडी दिसणार आहे. अदिती पोहनकर आणि चंदन रॉय सान्याल सुद्धा या वेब सीरीजमध्ये दिसतील. त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे.

Follow Us