भारतात तोतापुरी आंब्याचे उत्पादन कुठे होते? शेतकऱ्यांनाही भरपूर का आवडतो? जाणून घ्या

totapur mango : तोतापुरी आंबा शेतकऱ्यांचा प्रिय आहे. भारतातील अनेक शेतकरी तोतापुरी आंब्याची लागवड करतात.

| Updated on: Jul 13, 2026 | 6:49 PM
1 / 5
भारतात आंब्याला फळांचा राजा मानले जाते. भारतात शेकडो शेतकरी आंब्याची लागवड करतात. भारतात तोतापुरी आंबा देखील चांगलाच प्रसिद्ध आहे.

भारतात आंब्याला फळांचा राजा मानले जाते. भारतात शेकडो शेतकरी आंब्याची लागवड करतात. भारतात तोतापुरी आंबा देखील चांगलाच प्रसिद्ध आहे.

2 / 5

वेगळा आकार, थोडीशी आंबट चव, प्रोसेसिंग इंडस्ट्रीत वापरला जाणारा तोतापुरी आंबा शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. या तोतापुरी आंब्यापासून ज्यूस, लोणची इत्यादी उत्पादने तयारी केली जातात.

3 / 5

तोतापुरी आंब्यला बाजारात चांगली मागणी असते. शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो. या आंब्याची सर्वाधिक लागवड दक्षिण भारतात होते.

4 / 5

आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू ही आंब्याची उत्पादन घेणारी प्रमुख राज्ये आहेत. बाजारात सदैव मागणी असल्याने माल विकतानाही अडचणी येत नाहीत.

5 / 5

तोतापुरी आंबा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. लांब आकार आणि पोपटाच्या चोचीसारखे टोकदार नाकामुळे या आंब्याला तोतापुरी बोलले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us