ही बिअर दिसताच मद्यप्रेमी तुटून पडतात, ब्रँडचे नाव वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य; नाव काय?

मद्यप्राशन हे आरोग्यासाठी धोकादायक असते. परंतु तरीदेखील भारतातील करोडो लोक मद्याप्रशान करतातच. बिअरमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची बिअर पिणाऱ्यांचीही संख्या आल्याकडे खूप जास्त आहे.

| Updated on: Jun 01, 2026 | 9:19 PM
1 / 5
बिअर हा असा मद्यप्रकार आहे, जो जवळजवळ प्रत्येकालाच आवडतो. अनेकजणांना मद्यप्राशनाला बिअर पिऊनच सुरुवात केलेली असते. इतर मद्याच्या ब्रँडच्या तुलनेत बिअर हा मद्यप्रकार अनेकांना खूप जास्त आवडतो.

बिअर हा असा मद्यप्रकार आहे, जो जवळजवळ प्रत्येकालाच आवडतो. अनेकजणांना मद्यप्राशनाला बिअर पिऊनच सुरुवात केलेली असते. इतर मद्याच्या ब्रँडच्या तुलनेत बिअर हा मद्यप्रकार अनेकांना खूप जास्त आवडतो.

2 / 5

मद्यप्राशन हे आरोग्यासाठी धोकादायक असते. परंतु तरीदेखील भारतातील करोडो लोक मद्याप्रशान करतातच. बिअरमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची बिअर पिणाऱ्यांचीही संख्या आल्याकडे खूप जास्त आहे.

3 / 5

भारतात बिअरचे अनेक ब्रँड्स प्रसिद्ध आहेत. यातील काही ब्रँड्स चवीला चांगले आहेत. भारतात सर्वाधिक चांगली बिअर कोणती असे नेहमी विचारले जाते. या प्रश्नाचे उत्तर देणे तसे कठीण आहे. परंतु एक बिअर आहे, जी खूपच चांगली आहे, असा दावा केला जातो.

4 / 5

या बिअरचे नाव आहे. हैनकेन (Heineken ). ही बिअर खूपची चव खूपच विशिष्ट आहे, असे म्हटले जाते. ही बिअर हॉलंड येथे तयार होते. हॉलंडमधून ती भारतात आयात केली जाते. ही बिअर थोडी स्ट्राँग असते. परंतु इतर बिअरच्या तुलनेत ही बिअर चांगली असते, असा दावा केला जातो.

5 / 5

(टीप- फक्त माहिती देणे हाच या स्टोरीमागील हेतू आहे. प्राथमिक स्त्रोतांवर ही स्टोरी आधारलेली आहे. आम्ही कुठलाही दावा करत नाही. मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us