Strongest Beer : ही बिअर म्हणजे दुसरं विष, 1 झाकण जरी पिलं तरी चक्करच येईल; नाव वाचून व्हाल चकित!

जगात कोट्यवधी लोक मद्यप्राशन करतात. बिअर पिण्याची आवड असणारे अनेकजण आहेत. परंतु या जगात सर्वात स्ट्राँग बिअर कोणती आहे, याची अनेकांना कल्पना नाही.

| Updated on: Feb 26, 2026 | 10:11 PM
1 / 5
या जगात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आजकाल तरुणाई तर अल्कोहोल कमी असलेले मद्य पितात. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे हे माहिती असूनही अनेकजण मद्यप्रशान करत नाहीत. बहुसंख्य मद्यपींचे बिअर हे आवडते मद्य असते.

या जगात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आजकाल तरुणाई तर अल्कोहोल कमी असलेले मद्य पितात. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे हे माहिती असूनही अनेकजण मद्यप्रशान करत नाहीत. बहुसंख्य मद्यपींचे बिअर हे आवडते मद्य असते.

2 / 5

या जगात बिअरचे अनेक प्रकार आहेत. लोक वेगवेगळ्या ब्रँडची बिअर पितात. यातील काही बिअरमध्ये कमी अल्कोहोल असते. तर काही बिअरमध्ये खूपच जास्त अल्कोहोल असते. या जगात सर्वाधिक स्टाँग म्हणजेच सर्वाधिक अक्लोहोल असलेली बिअर कोणती आहे याबाबत अनेकांना कल्पना नाही.

3 / 5

स्नेक व्हेनम ही बिअर जगात सर्वाधिक स्ट्रँग असल्याचे मानले जाते. या बिअरच्या एका बॉटलमध्ये 67.5 टक्के अल्कोहोल असते. ही एक ब्रिटिश बिअर आहे. या बिअरच्या एका बॉटलची किंमत साधारण चार हजार रुपये असते.

4 / 5

स्नेक व्हेनम या बिअरमध्ये सर्वाधिक अल्कोहोल असल्यामुळे ती पिण्याचे धाडस प्रत्येकजण करत नाही. तुम्ही या बिअरचा एक पेगजरी पिला तरीही तुम्हाला खूप नशा येऊ शकते. म्हणूनच अनेकजण या बिअरपासून दूर राहतात.

5 / 5

(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन केल्याने यकृताशी संबंधित तसेच इतरही काही आजार होऊ शकतात. वरील स्टोरी फक्त प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us