Tasty Beer : बिअरचा हा ब्रँड म्हणजे नाद खुळा, चव अशी की तरुणांमध्ये तुफान क्रेझ; नाव काय?

Kingfisher Ultra ही भारतातील सर्वाधिक पसंत केली जाणारी प्रीमियम बिअर मानली जाते. तिची चव अनेकांना आवडते. त्यानंतर Bira 91 Blonde ही बिअर तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

| Updated on: Jul 16, 2026 | 9:52 PM
1 / 5
भारतात मद्यपान करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. परंतु प्रत्येकाची मद्यपानाची सवय, आवड, निवड वेगळी आहे. परंतु बिअर पिणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणूनच लोकांना आवडणाऱ्या सर्वात चविष्ट बिअर कोणत्या, ते जाणून घेऊ या.

भारतात मद्यपान करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. परंतु प्रत्येकाची मद्यपानाची सवय, आवड, निवड वेगळी आहे. परंतु बिअर पिणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणूनच लोकांना आवडणाऱ्या सर्वात चविष्ट बिअर कोणत्या, ते जाणून घेऊ या.

2 / 5

Kingfisher Ultra ही भारतातील सर्वाधिक पसंत केली जाणारी प्रीमियम बिअर मानली जाते. तिची चव अनेकांना आवडते. त्यानंतर Bira 91 Blonde ही बिअर तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. नुकतेच बिअर पिण्यास सुरुवात करणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

3 / 5

Budweiser Magnum ही स्ट्रॉंग बिअर मानलीज जातेच तिची चव इतर लेगर बिअरपेक्षा काहीशी वेगली असते. स्ट्रॉंग बिअर पसंत करणाऱ्यांमध्ये तिची मागणी जास्त आहे. Heineken ही आंतरराष्ट्रीय दर्जाची बिअर भारतातही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.

4 / 5

Hoegaarden ही बेल्जियन व्हीट बिअर संत्र्याची साल आणि धण्याच्या सुगंधामुळे इतर बिअरपेक्षा वेगळी चव देते. Carlsberg Elephant ही चवीसाठी वेगळी मानली जाणारी बिअर भारतात लोकप्रिय आहे. Tuborg Green ही हलकी लेगर बिअर असून मित्रांसोबतच्या पार्टीमध्ये अनेकांची पसंती असते.

5 / 5

टीप: मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आम्ही मद्यपानास प्रोत्साहन देत नाही. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर ही स्टोरी आधारलेली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us