मुकेश अंबानी यांचा नातू कोणत्या शाळेत शिकतो? फी ऐकून धक्काच बसेल

मुकेश अंबानी यांचा मोठा नातू पृथ्वी अंबानी हा कोणत्या शाळेत शिकतो? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. त्याच्या शाळेचे नाव काय आहे? शाळेची फी किती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

| Updated on: Jul 15, 2026 | 6:35 PM
1 / 5
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या पत्नी नीता अंबानी मोठी सून, मुलगा आणि नातवासोबत दिसतात. आता अनेकांना जाणून घ्यायचे आहे की नीता अंबानी यांचा मोठा नातू कोणत्या शाळेत शिकतो? त्याच्या शाळेची फी किती आहे?

2 / 5
मुकेश अंबानींचा नातू पृथ्वी अंबानी कोणत्याही सामान्य शाळेत नव्हे तर उच्चस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत शिकतो. पृथ्वी अंबानीहा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा नातू आणि आकाश अंबानी-श्लोका अंबानी यांचा मोठा पुत्र आहेत.

3 / 5
पृथ्वी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचे नाव नीता मुकेश अंबानी जुनियर स्कूल (NMAJS) आहे. या शाळेला बॅकॅलॉरिएट वर्ल्ड स्कूलचा दर्जा प्राप्त आहे.

4 / 5
नीता मुकेश अंबानी जुनियर स्कूलमध्ये मुलांचे सुरुवातीचे शिक्षण इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएटच्या प्राइमरी इयर्स प्रोग्राम (PYP) अंतर्गत होते. त्यानंतर मिडल इयर्स प्रोग्राम (MYP) देखील याच शाळेत शिकवला जातो. या शाळेचे दोन मोठे कॅम्पस आहेत. एक बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये आणि दुसरा जियो वर्ल्ड सेंटरमध्ये.

5 / 5
रिपोर्ट्सनुसार, नीता मुकेश अंबानी जुनियर स्कूलची वार्षिक फी १४ लाख ते २० लाख रुपयापर्यंत आहे. ही शाळा धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (DAIS) चाच भाग आहे. म्हणजे पृथ्वी अंबानी आपल्या आजोबांच्या शाळेतच शिकत आहेत.

Follow Us