मऊ अन् लुसलुशीत चपात्यांसाठी सर्वात चांगला गहू कोणता?
1 / 5

तुम्हाला मऊ आणि लुसलुशीत चपात्यांसाठी सर्वात चांगला गहू निवडावा लागतो. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणे क्रमप्राप्त आहे.
2 / 5

राज्यात चपातीसाठी लोकवन या गव्हाचा प्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. या गव्हाच्या चपात्या मऊ आणि बराचवेळ टिकतात.
3 / 5

मध्यप्रदेशातील सिहोरी भागात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या गव्हाला सरबती म्हटलं जाते. या गव्हाच्या पिठात पाण्याचं प्रमाण धरून ठेवण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे या गव्हाच्या चपात्या लुसलुशीत असतात.
4 / 5

खपली गहू देखील आरोग्यासाठी चांगला मानला जातो. हा गहू पचायला हलका असल्याचे बोलले जाते. या गव्हाच्या पिठाचे कणीक व्यवस्थित भिजवणे आवश्यक असते.
5 / 5

गव्हाची निवड ही प्रत्येकाच्या आवडीनुसार असते. तर काही जण लोकवन आणि सरबती गहू सम प्रमाणात घेतात. त्यानंतर दोन्ही गहू एकत्र करून दळतात. त्यामुळे चपाती चवीला रुचकर होते.
कंगनाला पोस्टाने... बाबा रामदेव यांनी रक्षा बंधनाच्या निमित्ताने चिमटा
सतत टोकाची टीका झेलणाऱ्या महापौरांचं कौतुकास्पद काम, नेमकं काय घडलं?
दाऊदला कोण बांधत होती राखी? अभिनेत्याच्या वक्तव्याने नेटकरीही चकीत
दरवर्षी रक्षाबंधनाला राज ठाकरेंना राखी बांधणारी दुसरी बहिण कोण?
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,