हॅलो शब्द सर्वात आधी कोणी वापरला, फोनवर बोलताना….99 टक्के लोकांना माहितीच नाही!

आजकाल प्रत्येकजण फोनवर बोलताना सर्वात अगोदर हॅलो असे म्हणतो. परंतु या शब्दाचा उगम कसा झाला हे अनेकांना माहिती नाही. या शब्दाच्या जन्माची कथा फारच खास आहे. जगभरात आता हॅलो हा शब्द परवलीचा झाला आहे.

| Updated on: Nov 21, 2025 | 2:42 PM
1 / 5
आपण जेव्हा कधी कोणाला फोनवरून बोलतो त्याला अगोदर हॅलो असे म्हणतो आणि नंतर संभाषणाला सुरुवात करतो. आथा जगभरात हॅलो हा शब्द अतिशय प्रसिद्ध आणि प्रत्येकाच्याच तोंडवळणी पडलेला आहे. पण हॅलो या शब्दाचा जन्म कसा झाला आणि सर्वात अगोदर हॅलो कोण म्हणालं होतं हे बहुसंख्य लोकांना माहिती नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक हॅलो डे म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड हॅलो डे 1973 पासून साजरा केला जातो. त्या काळात इजिप्त आणि इस्रायल यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अशा तणावपूर्ण स्थितीत शांततेचा संदेश देण्यासाठी एरिझोना स्टेट विद्यापीठाचे पीएचडीचे विद्यार्थी ब्रायन मॅककॉर्मके आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी मायकेल मॅककॉर्मके हे समोर आले आणि त्यांनी शांततेसह संवादाचा संदेश दिला. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
 त्यासाठी त्यांनी एकूण सात भाषांत 1360 शब्द असलेला एक संदेश दिला. भांडणाला चर्चा करून सोडवता येऊ शकतं, असं यात म्हणण्यात आलं होतं. तेव्हापासून हॅलो हा शब्द शांततेची पहिली अभिव्यक्ती म्हणून समोर आला. त्यानंतर जागतिक हॅलो डेची सुरुवात झाली. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
 आज हा दिवस 180 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो. दुसरीकडे टेलिफोनची निर्मितीक रणाऱ्या अलेक्झांडर ग्रॅहन यांनी टेलिफोनवरून पहिला कॉल आपली प्रेमिका मार्गारेट हॅलो हिला केला होता.फोन करून त्यांनी सर्वात अगोदर हॅलो हा शब्द उच्चारला होता, असे म्हटले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
परंतु या कथेवर अनेकजण आक्षेप घेतात. हॅलो हा शब्द जर्मन Hala या शब्दापासून आलेला आहे, असेही काही लोकांना वाटते. त्यानंतर आता जगभरात फोनवरून संवादाची सुरुवात हॅलो या शब्दानेच होते. हॅलो हा शब्द उच्चारूनच आता संवाद केला जातो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)