विमान प्रवासात पायलट परफ्यूम का लावत नाहीत? प्रवाशांच्या जीवाशी आहे थेट कनेक्शन

पायलट आणि एअर होस्टेस उड्डाणपूर्वी अल्कोहोल चाचणी देतात. अनेक परफ्यूममध्ये अल्कोहोल असल्याने, त्यामुळे चाचणीचे निकाल चुकीचे येऊ शकतात. तसेच, तीव्र वासामुळे पायलटचे लक्ष विचलित होऊ शकते आणि प्रवाशांना अॅलर्जी किंवा आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.

| Updated on: Jun 19, 2025 | 5:44 PM
1 / 10
आपण जेव्हा एखाद्या कामासाठी बाहेर जातो तेव्हा आठवणीने परफ्यूम लावतो. यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते. पण तुम्हाला माहितीये का पायलट किंवा एअर होस्टेस हे विमान प्रवासावेळी कधीही परफ्युम लावत नाहीत. यामागे एक विशिष्ट कारण जोडलेले आहे.

2 / 10
विमानातील कर्मचाऱ्यांसाठी, विशेषतः पायलटांसाठी उड्डाणापूर्वी अल्कोहोल चाचणी बंधनकारक असते. बऱ्याच परफ्यूममध्ये अल्कोहोल असते, ज्यामुळे या चाचणीच्या निष्कर्षांवर परिणाम होऊ शकतो.

3 / 10
चुकीच्या अहवालामुळे वैमानिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. या अडचणी टाळण्यासाठी परफ्यूम लावणं टाळलं जाते.

4 / 10
विमान प्रवास हा सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. पायलटला नेहमीच पूर्णपणे सतर्क राहावं लागतं. तीव्र वासांमुळे त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं. जे विमान प्रवासासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कॉकपिटमध्ये कोणताही तीव्र वास नसावा याची काळजी घेतली जाते.

5 / 10
अनेक प्रवाशांना किंवा क्रू मेंबर्सना तीव्र वासांची ॲलर्जी असते. काही जणांना तीव्र परफ्यूममुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

6 / 10
जर पायलट किंवा क्रू मेंबरने तीव्र वास असलेला परफ्यूम लावला, तर इतर प्रवाशांना किंवा सहकाऱ्यांचा प्रवास असह्य होऊ शकतो. प्रवाशांच्या आरामदायी अनुभवासाठी हे नियम पाळले जातात.

7 / 10
विमान प्रवासात पायलट परफ्यूम का लावत नाहीत? प्रवाशांच्या जीवाशी आहे थेट कनेक्शन

8 / 10

9 / 10
या नियमांनुसार, वैमानिक आणि क्रू सदस्य उड्डाणादरम्यान टूथपेस्ट, माउथवॉश, परफ्यूम किंवा अल्कोहोल असलेले कोणतेही उत्पादन वापरू शकणार नाहीत.

10 / 10
या नियमांचे अनेक फायदे आहेत. यामुळे प्रवाशांना आनंददायी प्रवासाचा अनुभव मिळतो. हा नियम प्रवाशांच्या सोयीसाठी आणि उड्डाणाची सुरक्षितता जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.