Towel Border : टॉवेलवर आडव्या रेषा का असतात? 99 टक्के लोकांना लॉजिक माहितीच नाही!

प्रत्येकाच्याच घरात टॉवेल असतो. परंतु या टॉवेलच्या काठावर असलेल्या रेषा नेमक्या का असतात, त्याची अनेकांना कल्पना नाही. परंतु या रेषा खूपच महत्त्वाच्या आणि कामाच्या आहेत.

| Updated on: Apr 03, 2026 | 6:56 PM
1 / 5
टॉवेल ही अशी वस्तू आहे जी प्रत्येकाच्याच घरात असते. तुम्ही अंघोळ केल्यानंतर अंग कोरडे करण्यासाठी हात-पाय पुसण्यासाठी टॉवेल वापरलाच असेल. प्रत्येकाच्या घरात टॉवेल असला तरी या टॉवेलबाबतच्या अनेक रंजक गोष्टी फारच कमी लोकांना माहिती आहेत.

2 / 5
तुम्ही घरातील टॉवेल लक्षपूर्वक पाहिला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजून येतील. तुम्ही वापरत असलेल्या टॉवेलवर समांतर रेषा असतात. या समांतर रेषा नेमक्या का असतात? त्याचा उपयोग काय असतो? या रेषा टॉवेलवर नसतील तर नेमकं काय होतं? हे जाणून घेऊ या...

3 / 5
टॉवेलच्या दोन्ही काठांना काही समांतर रेषा असतात. या रेषांना डॉबी बॉर्डर  (Dobby Borders) असे म्हटले जाते. टॉवेल तयार करताना डॉबी बॉर्डरसाठी विशेष तंत्रज्ञान वापरले जाते. या डॉबी बॉर्डर साध्या दिसत असल्या तरी त्याचा खूप फायदा आहे.

4 / 5
डॉबी बॉर्डरमुळे टॉवेलचे काठ सुरक्षित राहतात. सततच्या वापरामुळे तसेच वारंवार धुतल्याने टॉवेल खराब होतो. तो फाटण्याचीही शक्यता असते. अशा वेली डॉबी बॉर्डरची मदत होते. डॉबी बॉर्डरमुळे टॉवेल लवकर खराब होत नाही.

5 / 5
डॉबी बॉर्डरचा भाग हा टॉवेलच्या इतर भागाच्या तुलनेत वेगळा असतो. टॉवेल धुताना ही डॉबी बॉर्डर जास्त दाब सहन करते. डॉबी बॉर्डरमुळे डॉवेलचे धागेदेखील घट्ट आणि एकसंध राहण्यास मदत होते. त्यामुळेच तुम्ही नवा टॉवेल खरेदी करत अशाल तर डॉबी बॉर्डर असलेलाच टॉवेल घ्या.

Follow Us