PHOTO : वरळीकर करणार कोरोनारुपी राक्षसाचे दहन

| Updated on: Dec 27, 2020 | 10:51 PM

येत्या 31 डिसेंबरला मुंबईतील वरळी परिसरात कोरोनारुपी राक्षसाचे दहन करणार आहेत. (Worlikar to burn corona monster)

1 / 5
येत्या 31 डिसेंबरला मुंबईतील वरळी परिसरात कोरोनारुपी राक्षसाचे दहन केले जाणार आहे.

2 / 5
मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर वरळी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता.

3 / 5
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा मृत्यू झाला.

4 / 5
तसेच 2020 मध्ये कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले.

5 / 5
त्यामुळे यंदा कोरोनारुपी राक्षसाचे दहन करण्याचा संकल्प वरळीकरांनी केला आहे.