Vastu Tips : दरवाज्याच्या दिशेने पाय ठेवून झोपणं शुभ की अशुभ ? तुम्ही कसे झोपता ?

वडीलधारी लोक अनेकदा सांगतात की रात्रीच्या वेळी दाराकडे पाय ठेवू नयेत. बरेच लोक याला केवळ अंधश्रद्धा मानतात, परंतु वास्तुशास्त्रात याबद्दल बरंच काही सांगण्यात आलं आहे.

| Updated on: Sep 19, 2025 | 2:43 PM
1 / 7
आपली झोप आणि शरीराची विश्रांती खूप महत्त्वाची आहे, पण आपण कोणत्या दिशेला झोपतो याकडे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का?

2 / 7
वडीलधारी मंडळी आपल्याला  अनेकदा सांगतात की रात्रीच्या वेळी दाराकडे पाय ठेवू नयेत. बरेच लोक याला केवळ अंधश्रद्धा मानतात, परंतु वास्तुशास्त्रात याचं कारण सांगितलं आहे.

3 / 7
जर एखाद्या व्यक्तीने झोपताना आपले पाय दाराच्या दिशेने ठेवले, तर असे मानले जाते की नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीवर थेट परिणाम करू शकते. या कारणास्तव, ते अशुभ मानले जाते.

4 / 7
शास्त्रांनुसार, फक्त मृत व्यक्तीलाच दाराजवळ पाय ठेवून झोपण्याची परवानगी आहे, म्हणून अशा प्रकारे झोपणे अशुभ मानले जाते.

5 / 7
वास्तू तज्ञ सांगतात की, दरवाजा हा घराचा प्रवेशद्वार असतो, आणि त्या दिशेने पाय करून झोपणं हे देवाचा किंवा घराची देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते.

6 / 7
धार्मिक मान्यतेनुसार, देव आणि पूर्वजांची ऊर्जा दारातून घरात प्रवेश करते. म्हणून, दाराकडे पाय ठेवून झोपल्याने सकारात्मक उर्जेला अडथळा येतो.

7 / 7
झोपताना पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला डोके ठेवणे शुभ असते. यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)