फक्त हे काम करा, EPFO कडून बक्षीस म्हणून मिळवा 21 हजार रुपये

तुम्हाला एखादं क्रिएटिव आणि सोपं काम करुन 21 हजार रुपये जिंकायचे आहेत का?. EPFO (कर्मचारी भविष्य निधी संघटना) एक चांगली संधी दिली आहे. EPFO ने एक टॅगलाइन स्पर्धा सुरु केली आहे. या बद्दल जाणून घ्या.

| Updated on: Oct 10, 2025 | 3:08 PM
1 / 5
जर, तुमच्या शब्दात प्रभाव आणि विचारात समज आहे, तर EPFO ची टॅगलाइन बनवून तुम्ही स्वत:ला सिद्ध करु शकता. या टॅगलाइनमध्ये सामाजिक सुरक्षा, विश्वास आणि सशक्तीकरणाचा भाव पाहिजे. कारण ही देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या आवाजाला शब्द देण्याची संधी आहे.

2 / 5
स्पर्धा जिंकल्यानंतर तुम्हाला फक्त 21 हजार रुपयांच इनामच मिळणार नाही, तर मुख्यालयात होणाऱ्या EPFO च्या स्थापना दिवस कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. फ्रि ट्रेन तिकीट आणि हॉटेलमध्ये थांबण्याची सुविधा मिळेल.

3 / 5
या स्पर्धेत प्रत्येक व्यक्ती एकदा सहभागी होऊ शकतो. म्हणजे तुमची एक लाइनच निर्णायक असेल. स्पर्धेत तीन पुरस्कार दिले जातील. पहिलं बक्षीस 21 हजार रुपये, दुसरं बक्षीस 11 हजार रुपये आणि तिसरं बक्षीस 5,100 रुपये आहे.

4 / 5
या स्पर्धेत तुम्हाला तुमचा विचार आणि शब्दांनी टॅगलाइन बनवायची आहे. तुम्ही ChatGPT किंवा कुठलं AI टूल वापरलं, तर तुमची एन्ट्री रद्द होईल. म्हणजे ही पूर्णपणे तुमची बुद्धी आणि ह्दय याची परीक्षा आहे.

5 / 5
लक्षात ठेवा टॅगलाइन तुम्ही केवळ MyGov.in वेबसाइटच्या माध्यमातून जमा करु शकता. कुठल्याही अन्य माध्यमातून पाठवलेली टॅगलाइन स्वीकारली जाणार नाही. म्हणून वेळीच वेबसाइटवर जा आणि आपली एन्ट्री सबमिट करा.