Kolhapur Election 2021, Ward 9 Kadamwadi : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 9 कदमवाडी

| Updated on: Feb 23, 2021 | 10:57 PM

Kolhapur municipal corporation Kadamwadi कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक नऊ अर्थात कदमवाडी

Kolhapur Election 2021, Ward 9 Kadamwadi : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 9 कदमवाडी
Kolhapur Municipal Corporation Ward 9 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Kadamwadi Ward 9 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक नऊ अर्थात कदमवाडी. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या कविता माने यांनी बाजी मारली होती. कविता माने यांनी राष्ट्रवादीच्या आरती आवळे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. कदमवाडी मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी कदमवाडीत पाच प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Kadamwadi)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 9 Kadamwadi)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य