Kolhapur Election 2021, Ward 19 Mukt Sainik Colony : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 19 मुक्त सैनिक वसाहत

| Updated on: Feb 27, 2021 | 10:44 PM

Kolhapur municipal corporation Mukt Sainik Colony कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 19 अर्थात मुक्त सैनिक वसाहत

Kolhapur Election 2021, Ward 19 Mukt Sainik Colony : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 19 मुक्त सैनिक वसाहत
Kolhapur Municipal Corporation Ward 19 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Mukt Sainik Colony Ward 19 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 19 अर्थात मुक्त सैनिक वसाहत. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या राजसिंह शेळके यांनी बाजी मारली होती. राजसिंह शेळके यांनी अपक्ष पंकज काटकर यांचा अल्पशा फरकाने पराभव केला होता. मुक्त सैनिक वसाहत मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी मुक्त सैनिक वसाहतीत पाच प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Mukt Sainik Colony)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 19 Mukt Sainik Colony)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य