Kolhapur Election 2021, Ward 23 Ruikar Colony: कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 23 रुईकर कॉलनी

| Updated on: Feb 27, 2021 | 11:39 PM

Kolhapur municipal corporation Ruikar Colony कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 23 अर्थात रुईकर कॉलनी

Kolhapur Election 2021, Ward 23 Ruikar Colony: कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 23 रुईकर कॉलनी
Kolhapur Municipal Corporation Ward 23 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Ruikar Colony Ward 23 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 23 अर्थात रुईकर कॉलनी. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजपच्या उमा इंगळे यांनी बाजी मारली होती. उमा इंगळे यांनी राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. रुईकर कॉलनी मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी रुईकर कॉलनीत पाच प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Ruikar Colony)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 23 Ruikar Colony)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य