Kolhapur Election 2021, Ward 25 Shahupuri Talim : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 25 शाहूपुरी तालीम

| Updated on: Feb 27, 2021 | 11:56 PM

Kolhapur municipal corporation Shahupuri Talim कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 25 अर्थात शाहूपुरी तालीम

Kolhapur Election 2021, Ward 25 Shahupuri Talim : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 25 शाहूपुरी तालीम
Kolhapur Municipal Corporation Ward 25 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Shahupuri Talim Ward 25 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 25 अर्थात शाहूपुरी तालीम. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या पूजा नाईकनवरे यांनी बाजी मारली होती. पूजा नाईकनवरे यांनी शिवसेनेच्या वैष्णवी समर्थ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. शाहूपुरी तालीम मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी शाहूपुरी तालीम मतदारसंघात चार प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Shahupuri Talim)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 25 Shahupuri Talim)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य