Kolhapur Election 2021, Ward 21 Temblaiwadi : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 21 टेंबलाईवाडी

| Updated on: Feb 27, 2021 | 11:14 PM

Kolhapur municipal corporation Temblaiwadi कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 21 अर्थात टेंबलाईवाडी

Kolhapur Election 2021, Ward 21 Temblaiwadi : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 21 टेंबलाईवाडी
Kolhapur Municipal Corporation Ward 21 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Temblaiwadi Ward 21 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 21 अर्थात टेंबलाईवाडी. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या कमलाकर भोपळे यांनी बाजी मारली होती. कमलाकर भोपळे यांनी अपक्ष च्या बाळासाहेब ऐवळे यांचा अल्पशा फरकाने पराभव केला होता. टेंबलाईवाडी मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी टेंबलाईवाडीत बारा प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Temblaiwadi)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 21 Temblaiwadi)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य