Kolhapur Election 2021, Ward 22 Vikram Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 22 विक्रमनगर

| Updated on: Feb 27, 2021 | 11:31 PM

Kolhapur municipal corporation Vikram Nagar कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 22 अर्थात विक्रमनगर

Kolhapur Election 2021, Ward 22 Vikram Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 22 विक्रमनगर
Kolhapur Municipal Corporation Ward 22 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Vikram Nagar Ward 22 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 22 अर्थात विक्रमनगर. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा कवाळे यांनी बाजी मारली होती. शोभा कवाळे यांनी ताराराणी आघाडीच्या पल्लवी जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. विक्रमनगर मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी विक्रमनगर मतदारसंघात सात प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Vikram Nagar)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 22 Vikram Nagar)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य