Astrology: या राशीच्या लोकांची आज प्रेम प्रकरणात होऊ शकते फसगत!

मेष- आज कोणावरही जबरदस्ती करू नका. भाग्य तुमच्या सोबत आहे. थांबलेली कामं पूर्ण होतील. नव्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वृषभ- आज दुपारनंतर वेळ चांगला राहील. कोणतंही महत्वाचं काम दुपारी दोन वाजताच्या आधी पूर्ण करा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. भूलथापांना बळी पडू नका. मिथुन-  आज इच्छापूर्तीचा दिवस आहे. आज आहाराची काळजी घ्या. नोकरीत […]

Astrology: या राशीच्या लोकांची आज प्रेम प्रकरणात होऊ शकते फसगत!
राशी भविष्य
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 7:35 AM
  1. मेष- आज कोणावरही जबरदस्ती करू नका. भाग्य तुमच्या सोबत आहे. थांबलेली कामं पूर्ण होतील. नव्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
  2. वृषभ- आज दुपारनंतर वेळ चांगला राहील. कोणतंही महत्वाचं काम दुपारी दोन वाजताच्या आधी पूर्ण करा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. भूलथापांना बळी पडू नका.
  3. मिथुन-  आज इच्छापूर्तीचा दिवस आहे. आज आहाराची काळजी घ्या. नोकरीत जबाबदारी वाढेल. सौजन्यपूर्ण वागणुकीने इतरांचे मन जिंकाल. जोडीदारासोबत जुन्या वादांवर चर्चा करू नये.
  4. कर्क- दिवस समाधानकारक असेल. कार्यालयीन कामात चालढकलपणा करू नका. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.  आरोग्याच्या जुन्या समस्या उद्भवतील.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- रोजगाराच्या नव्या वाटा मिळतील. भूतकाळातल्या प्रयत्नांना यश येईल. प्रेम प्रकरणात फसगत होण्याची शक्यता आहे. कुणावरही आंधळा विश्वास ठेऊ नका.  महत्त्वाचं काम संध्याकाळपर्यंत पूर्ण करावे.
  7. कन्या- रागावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळपर्यंत वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. ओळखीचा फायदा घ्या. संधी ओळख आणि त्यानुसार कामाला लागा. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही.
  8.  तूळ- प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. बॉससोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. हुशारीने निर्णय घ्या. भूतकाळाच्या आठवणीत रमत बसने चुकीचे ठरेल.
  9. वृश्चिक- कोणालाही पैसे उधार देऊ नका. आर्थिक अडचणी दूर होतील. विवाह इच्छुकांना स्थळ येऊ शकते. व्यसनांपासून दूर राहा.
  10. धनु- कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. आर्थिक परिस्थिती साधारण राहील. कार्यालयीन कामांमध्ये भर पडू शकते. भविष्याचा फार विचार करू नका.
  11. मकर- आज घरात अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. रखडलेले पैसे मिळू शकतात. स्वतःच्या छंदासाठी वेळ काढाल. जोडीदारासोबत वाद टाळावा.
  12. कुंभ- घाईने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील.  संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी कानावर येऊ शकते.
  13. मीन- तब्येतीची कुरबुर राहील. दिवस आळसावलेला असेल. जोडीदारासोबत वाद टाळावा. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.