तळहाताची ही रेषा अत्यंत महत्वाची, हे चिन्ह असेल तर राजासारखे जगाल आयुष्य..
Palmistry Signs : आपल्या सर्वांच्या तळहातावर रेषा असतात. त्या रेषांमध्येच सर्वकाही लिहिलेले असते. त्या रेषा सहज नसतात तर त्यामध्येच सर्व भविष्य हे लिहिलेले असते. त्याचे मोठे अर्थ असतात. प्रत्येकाच्या हातावर वेगवेगळ्या रेषा असतात.

आपल्या सर्वांच्या तळहातावर अनेक रेषा असतात. विशेष म्हणजे यासर्व रेषा आपल्याला जन्मापासूनच असतात. त्या रेषांमध्येच आपले भाग्य लपलेले असल्याचे सांगितले जाते. तिथेच आपले सर्व भाविष्य लिहिलेले असते. आपल्या तळ हातावर असलेल्या अनेक रेषा या गुंतागुंतीच्या असतात. काही लोकांच्या हातावर अगदी मोजक्याच रेषा असतात. हस्तरेषा शास्त्रानुसार, तळहातावर पडणाऱ्या या रेषा फक्त योगायोग नसतो. त्यावरच सर्वकाही अवलंबून असते. माणसाचा स्वभाव, त्याचे नशिब, आयुष्यातील चढउतार हे काही अगोदरच लिहिलेले असते. आपण बघितले असेल की, एखादा व्यक्ती कारण नसताना त्याच्या जीवनात संघर्ष करताना दिसतो. अचानक आयुष्यात वादळही येते. काही लोक बालपणापासून संघर्ष करतात. मात्र, अचानक त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येतात. आपल्यापैकी अनेकांना वाटते की, हा योगायोग आहे.
पण तो योगायोग नसतो तर अगोदरच सर्वकाही लिहिले असते. अनेक लोक आहेत, ज्यांच्या तळहातावर अगदी मोजक्याच रेषा असतात. प्राचीन हस्तरेषा शास्त्रात दुर्मिळ चिन्हांना ईश्वराचे वरदान आणि राजयोगाचे लक्षण मानले जाते. ज्या भाग्यवंतांच्या हातावर हे विशिष्ट चिन्ह स्पष्टपणे दिसते. प्राचीन हस्तरेषा शास्त्रात दुर्मिळ चिन्हांना ईश्वराचे वरदान आणि राजयोगाचे मानते जायचे.
ते चिन्ह हातावर आपल्या तळहातावर इंडेक्स फिंगर असेल तर तो व्यक्ती ज्ञान आणि तृत्वाचा कारक मानला जातो. आपल्या तळहाताच्या मध्यल्या बोटाजवळ तीळ असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात 35 नंतर राजयोग असतो. या दोन्ही बोटांच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेत रहस्यमय चिन्ह असते, ती व्यक्ती जीवनात अत्यंत शक्तीशाली असते आणि त्याच्या जीवनात शक्तीशाली योग असतो.
ज्या व्यक्तीच्या हातावर हे चिन्ह असते, ती व्यक्ती मेहनती, संयमी असते. ही लोक कधीच आयुष्यात येणाऱ्या समस्यांना घाबरत नाहीत. ते आपल्या कामातही अत्यंत प्रामाणिक असतात. ते त्यांच्या घरात भक्कम आधारस्तंभ असतात. ते आयुष्यात दिलेला शब्द पाळतात म्हणजे पाळतातच. हेच नाही तर विषय कोणताही असो ते आपल्या जोडीदाराची साथ कधीच आणि कोणत्याच परिस्थितीमध्ये सोडत नाहीत.