गावाक जाऊक मिळाला नाय ? चिंता नसावी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा घरी बसून अनुभवा, पाहा फोटो

| Updated on: Feb 24, 2022 | 11:09 AM

देशासह राज्यात करोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता, मागील वर्षी कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची भराडी देवी यात्रा आणि इतर यात्रोत्सव अगदी मर्यादित स्वरुपात आणि साधेपणाने साजरे करण्यात आले होते.

1 / 5
देशासह राज्यात करोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता, मागील वर्षी कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची भराडी देवी यात्रा आणि इतर यात्रोत्सव अगदी मर्यादित स्वरुपात आणि साधेपणाने साजरे करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा  आज म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

2 / 5
 कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारीला होणार आहे. कोविड नियमांचे पालन करून ही यात्रा होणार आहे. यासंदर्भात नियोजन झाले आहे. दोन डोस घेतलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

3 / 5
 गेल्यावर्षी कोरोनामुळे हा यात्रोत्सवावर मर्यादा होत्या त्यामुळे भाविकांना येता आलं नाही.मात्र यंदा निर्बंधात सूट मिळाल्यामुळे चार ते पाच लाख भाविक दाखल होतील असा अंदाज आहे.

4 / 5
मध्यरात्री पासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.पहाटे 3 वाजल्या पासून दर्शन दिलं जात आहे.भाविकांना सुलभ दर्शन व्हावं म्हणून आंगणेवाडी ग्रामस्थांनी प्रशासनासह योग्य नियोजन करत दर्शनासाठी 10 रांगांचं नियोजन करण्यात आले आहे.

5 / 5
यावेळी मंदिराचा परिसर विद्यूत रोषणाईने सजवण्यात आला आहे. आज अनेक राजकीय तसेच vip लोक आज आंगणेवाडीत येऊन देवीचे दर्शन घेतील.