Vastu Tips : नवीन वर्षात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी ‘या’ 5 वास्तु टिप्स फॉलो करा आणि आयुष्य बदला!

| Updated on: Dec 27, 2021 | 9:34 AM

कधीही हे लक्षात ठेवा की, घरातील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा मुख्य दरवाजातूनच येतात. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आणि राहणाऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह नेहमी लावा. कुबेर उत्तरेला राहतात. त्यामुळे या दिशेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

1 / 5
कधीही हे लक्षात ठेवा की, घरातील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा मुख्य दरवाजातूनच येतात. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आणि राहणाऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह नेहमी लावा.

2 / 5
कुबेर उत्तरेला राहतात. त्यामुळे या दिशेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कुबेराची मूर्ती उत्तर दिशेला ठेवल्याने तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.

3 / 5
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी पूर्व दिशेला झाडे लावा. नवीन वर्षाच्या दिवशी झाडांना पाणी दिल्याने संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते. घरामध्ये जास्तीत-जास्त झाडे असावीत.

4 / 5
घरामध्ये धन-समृद्धीसाठी उत्तर दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. या दिशेला कधीही फाटलेले कपडे, कचरा आणि तुटलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नका. उत्तर दिशेला नेहमी झाडे आणि चांगल्या वस्तू ठेवा.

5 / 5
वास्तुशास्त्रानुसार नववर्षाच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात पूजा केल्यानंतर घरमध्ये गंगाजल शिंपडावे. या दिवशी पूजेच्या घरी शंख अवश्य ठेवावा.