Video : पक्ष्यांना ‘याड लागलं’, डोळ्याचं पारणं फेडणारा व्हीडिओ, एकदा बघाच…
मनाला सुखावणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये पक्ष्यांनी आकाशात एवढा सुंदर आकार तयार केला आहे की, पाहून तुमचेही मनही रममाण होईल. हा व्हिडिओ IFS सम्राट गौडा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

मुंबई : निसर्गाच्या (Nature) सानिध्यात वेळ घालवायला कुणाला नाही आवडत? त्यात मावळतीला चाललेला सूर्य, आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट अश्यात मन रमून जातं. असाच मनाला सुखावणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हीडीओमध्ये पक्ष्यांनी आकाशात एवढा सुंदर आकार तयार केला आहे की, पाहून तुमचेही मनही रममाण होईल. हा व्हिडिओ IFS सम्राट गौडा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हजारो पक्ष्यांचा थवा आकाशात दिसत आहे. पक्ष्यांचा हा थवा आकाशात इतकं सुंदर दृष्य निर्माण करतोय की ज्यात तुमचं मन हरवून जाईल.
व्हायरल व्हीडिओ
मनाला सुखावणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये पक्ष्यांनी आकाशात एवढा सुंदर आकार तयार केला आहे की, पाहून तुमचेही मनही रममाण होईल. हा व्हिडिओ IFS सम्राट गौडा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हजारो पक्ष्यांचा थवा आकाशात दिसत आहे. पक्ष्यांचा हा थवा आकाशात इतकं सुंदर दृष्य निर्माण करतोय की ज्यात तुमचं मन हरवून जाईल.
IFS सम्राट गौडा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हीडिओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडिओमध्ये हजारो पक्ष्यांचा थवा आकाशात दिसत आहे. पक्ष्यांचा हा थवा आकाशात इतकं सुंदर दृष्य निर्माण करतोय की ज्यात तुमचं मन हरवून जाईल. या व्हीडिओला 50 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. याल त्यांनी आपण याला पक्ष्यांची कला नाही म्हणू शकत… तुम्ही याला काय कॅप्शन सुचवाल असं कॅप्शन दिलं आहे. यावर अनेकांनी कमेंट करत आपली मतं दिली आहेत. काहींनी याला निसर्गाचा अप्रतिम नजारा म्हटलंय. तर काहींनी डोळ्याचं पारणं फेडणारी दृष्य म्हटलंय.
संबंधित बातम्या