Video : भररस्त्यात पोरीनं डिलिव्हरी बॉयला पायतानानं तुडवलं!, अहो, कारण तर वाचा की महाराज…

सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक तरूणी आणि एक डिलेव्हरी बॉय दिसतोय. एका फूड डिलीव्हरी बॉयला ही मुलगी भररस्त्यात बेदम मारहाण करताना दिसतेय.

Video : भररस्त्यात पोरीनं डिलिव्हरी बॉयला पायतानानं तुडवलं!, अहो, कारण तर वाचा की महाराज...
व्हायरल व्हीडिओ
| Updated on: Apr 16, 2022 | 5:28 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर लोक प्रचंड अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे जरा काही झालं की त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हीडिओत एक तरूणी (Young Girl) आणि एक डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) दिसतोय. एका फूड डिलीव्हरी बॉयला ही मुलगी भररस्त्यात बेदम मारहाण करताना दिसतेय. या मारहाणीचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये ही मुलगी डिलिव्हरी बॉयला चक्क चपलीने मारत आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. या डिलिव्हरी बॉयच्या गाडीचा धक्का या मुलीच्या स्कूटीला लागतो. अन् मग सुरू झालेली भांडणं थेट मारामारीपर्यंत येतात. ही मुलीने रागाच्या भरात भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला चपलीने मारहाण करते. एव्हढंच नव्हे तर त्याला लाथा-बुक्क्याही मारते. बरं हा सगळा प्रकार बघून आजूबाजूचे लोक मदतीला येतात तर ती त्यांनाही उद्धट बोलते.

चपलीने डिलिव्हरी बॉयला मारहाण

सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक तरूणी आणि एक डिलेव्हरी बॉय दिसतोय. एका फूड डिलीव्हरी बॉयला ही मुलगी भररस्त्यात बेदम मारहाण करताना दिसतेय. या मारहाणीचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये ही मुलगी डिलिव्हरी बॉयला चक्क चपलीने मारत आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. या डिलिव्हरी बॉयच्या गाडीचा धक्का या मुलीच्या स्कूटीला लागतो. अन् मग सुरू झालेली भांडणं थेट मारामारीपर्यंत येतात. ही मुलीने रागाच्या भरात भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला चपलीने मारहाण करते. एव्हढंच नव्हे तर त्याला लाथा-बुक्क्याही मारते. बरं हा सगळा प्रकार बघून आजूबाजूचे लोक मदतीला येतात तर ती त्यांनाही उद्धट बोलते.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हीडिओ मध्य प्रदेशमधल्या जबलपूर जिल्ह्यातील आहे. भांडण मिटवायला आलेल्या लोकांवर ती चिडते. “मला एवढं लागलं आहे. त्याचं तुम्हाला काहीही नाही तुम्ही या उद्ट मुलाचीच बाजू घेत आहात”, असं ती तिथल्या उपस्थितांना म्हणते. बराच वेळ समजवून सुद्धा ही मुलगी शांत होत नव्हती. अखेर हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं. या मुलीविरोधात डिलिव्हरी बॉयने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Video : मंदिरात चोरी करायला गेला आणि खिडकीत अडकला, नेटकरी म्हणतात, “जैसे कर्म तैसे फळ!”

Video: मला माझ्या ‘डॉगी’सारखं दिसायचंय म्हणत चिमुकलीने केला मेकअप, पाहा खळखळून हसायला लावणारा व्हीडिओ…

Nagin Real Stories : चाहे तेरे पिछे पडे जग छोडना, त्यानं नागाला संपवलं, नागिनीनं बदला घेतला, एक नाही, दोन नाही, सात वेळा डसली