Nagin Real Stories : चाहे तेरे पिछे पडे जग छोडना, त्यानं नागाला संपवलं, नागिनीनं बदला घेतला, एक नाही, दोन नाही, सात वेळा डसली

सध्या उत्तर प्रदेशमधल्या रामपूरमध्ये घडलेल्या घडलेल्या घटनेची सर्वत्र चर्चा आहे. एका व्यक्तीने नागाला मारलं. त्याचा बदला घेण्यासाठी नागिन या व्यक्तीला 7 वेळा चावली.

Nagin Real Stories : चाहे तेरे पिछे पडे जग छोडना, त्यानं नागाला संपवलं, नागिनीनं बदला घेतला, एक नाही, दोन नाही, सात वेळा डसली
शेतमजुराला नागिनीने सातवेळा दंश केला
आयेशा सय्यद

|

Apr 16, 2022 | 11:48 AM

मुंबई : उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh )रामपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. एका व्यक्तीने नागाला (Cobra) मारलं. त्याचा बदला घेण्यासाठी नागिन (Nagin) या व्यक्तीला 7 वेळा चावली. परंतु या सगळ्यात ज्या व्यक्तीला हा नागिन चावली तो व्यक्ती सातही वेळेला वाचला. या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय. रामपूर जिल्ह्यातील मिर्झापूर गावात राहणारा एहसान (Ahsan) उर्फ ​​बबलू हा शेतात मजुरी करतो. सात महिन्यांपूर्वी त्याला नाग आणि नागिनीची जोडी आढळून आली. यातल्या नागाला त्याने मारलं पण यात नागिन वाचली. पण या नागिनीने नागाच्या हत्येचा बदला घेतला.

नेमकं काय घडलं?

सध्या उत्तर प्रदेशमधल्या रामपूरमध्ये घडलेल्या घडलेल्या घटनेची सर्वत्र चर्चा आहे. एका व्यक्तीने नागाला मारलं. त्याचा बदला घेण्यासाठी नागिन या व्यक्तीला 7 वेळा चावली. परंतु या सगळ्यात ज्या व्यक्तीला हा नागिन चावली तो व्यक्ती सातही वेळेला वाचला. या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय. रामपूर जिल्ह्यातील मिर्झापूर गावात राहणारा एहसान उर्फ ​​बबलू हा शेतात मजुरी करतो. सात महिन्यांपूर्वी त्याला नाग आणि नागिनीची जोडी आढळून आली. यातल्या नागाला त्याने मारलं पण यात नागिन वाचली. पण या नागिनीने नागाच्या हत्येचा बदला घेतला.

एहसान या सगळ्या प्रकाराविषयी म्हणतो, “मी खूप गरीब आहे आणि मजूर म्हणून सत्येंद्र यांच्या शेतात काम करतो. 7 महिन्यांपूर्वी मला नाग आणि नागिन दिसले. मी त्यातल्या नागाला मारलं. तेव्हापासून मला नागिनीने अनेकदा नागाने दंश केला आहे. आतापर्यंत सातवेळा ही नागिन मला चावली आहे. मला चार लहान मुलं आहेत. मला सतत भिती वाटत राहाते की माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं काय होईल.”

नाग आणि एहसान यांच्या या लढाईची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. नागिन आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला घेत आहे. तर एहसानने जीव वाचवण्यासाठी नागाची हत्या केली. पण यात आता नागिनीने जे केलं त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. पण या लढाईचा शेवट काय होणार याची सध्या सोश मीडियावर जोरदार चर्चा आहे.

संबंधित बातम्या

Video : गोरिलाची पासष्ठी, केक खात 65 वा वाढदिवस साजरा, हॅपी बर्थ डे गोरिला!

कोव्हीड पोर्टलऐवजी पॉन साईटची लिंक शेअर, आरोग्य मंत्रालयाचा भोंगळ कारभार!

Video : शेतकऱ्याने दिलं नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान, परिसरात कौतुक…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें