AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू झोपण्यास तयार आहेस, तर सांग किती पैसे घेशील?; ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षितचा मोठा खुलासा

नुकताच चंद्रिकाने एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने तिच्या आयुष्यातील धक्कादाय गोष्टींबाबत मोठा खुलासा केला आहे. तिला अनेकांचे नको ते मेसेज येत असल्याचे तिने सांगितले आहे.

| Updated on: Jul 28, 2026 | 4:25 PM
Share
‘वडा पाव गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षित पुन्हा एकदा आपल्या जुन्या विधानामुळे चर्चेत आहेत. काही काळापूर्वी दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीची छोटाशी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये चंद्रिका म्हणाली होती की, आपल्या मुलाच्या संगोपनासाठी ती कोणाबरोबर झोपायला लागले तरी तयार आहे. या विधानानंतर तिला खूप ट्रोल केले गेले आणि आजही तिला याच मुद्द्यावरुन ट्रोल केले जात आहे चंद्रिकाने आता यावर पुन्हा वक्तव्य केले आहे. या विधानानंतर तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागल्याचे तिने म्हटले आहे.

1 / 5
नुकताच चंद्रिकाने एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी ती म्हणाली, लोक आजही तिला तोच जुना व्हिडीओ पाठवतात आणि आपत्तिजनक मेसेज करतात. तिच्या मते, अनेक लोक तिला मेसेज करून विचारतात, “तू झोपायला तयार आहेस, तर सांग किती घेशील?” चंद्रिकाने हात जोडून लोकांना विनंती केली की, तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये.

2 / 5
चंद्रिकाने म्हटले की, तिचा असा कोणताही हेतू नव्हता आणि तिने ती गोष्ट फक्त एक आई असल्याच्या भावनेमध्ये बोलली होती. तिचे म्हणणे आहे की, ज्या पॉडकास्टचा छोटा भाग व्हायरल झाला, तो साधारण साडेतीन तास लांब होता. ज्यांनी संपूर्ण मुलाखत पाहिली, त्यांनी तिच्या भावना समजल्या आणि अनेक लोकांनी तिला मेसेज करून सांगितले की, तिचे बोलणे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

3 / 5
चंद्रिकाने पुन्हा सांगितले की, तिने कधीही काही चुकीचे काम केले नाही आणि असे काही करण्याचेही बोलले नव्हती. सध्या चंद्रिका चांगलीच चर्चेत आहे.

4 / 5
संभाषणादरम्यान चंद्रिकाने आणखी एक वेदनादायक अनुभवही सांगितला. तिने सांगितले की, एका पॉर्न वेबसाइटवर तिच्या फोटोचा वापर करण्यात आला होता. हे पाहून तिला इतका धक्का बसला की, ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेली होती. ती म्हणाल्या की, त्या वेळी तिला आयुष्य संपवण्याचे विचारही येऊ लागले होते.

5 / 5
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...