Social Media Trending : फोटोत मुली सहा, पायांच्या जोड्या पाच, नेमक्या कोणत्या मुलीचे पाय गायब?

सोशल मीडियावर एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होतोय. या फोटोत सोफ्यावर 6 मुली बसल्या आहेत. पण पायांकडे पाहिलं असता, पायांच्या केवळ 5 जोड्याच असल्याचं दिसतंय. त्यामुळे यातल्या नेमक्या कोणत्या मुलीचे पाय गायब आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा होतेय.

Social Media Trending  : फोटोत मुली सहा, पायांच्या जोड्या पाच, नेमक्या कोणत्या मुलीचे पाय गायब?
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 3:31 PM

मुंबई : सोशल मीडियावर एक फोटो सध्या जोरदार व्हायरल (Social Media Trending) होतोय. या फोटोत सोफ्यावर 6 मुली बसल्या आहेत. पण पायांकडे पाहिलं असता, पायांच्या केवळ 5 जोड्याच असल्याचं दिसतंय. त्यामुळे यातल्या नेमक्या कोणत्या मुलीचे पाय गायब आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा होतेय. अनेकांनी शोध घेतल्यानंतरही या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. हा फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल (Viral Photo) झालाय की अनेकांनी या फोटोबाबत आपले तर्क लावायला सुरूवात केली आहे. काहीजण म्हणत आहेत की या फोटोतल्या मुलीला पायच नाहीत तर काहींनी हा फोटो एडिट करून एका मुलीचे पाय गायब केलेत, असं म्हटलंय. पण नेटकऱ्यांमध्ये या फोटो बाबतचा संभ्रम कायम आहे. कोणालाच कळत नाही आहे की सहापैकी कोणत्या मुलीचे पाय कुठे गायब आहेत.

व्हायरल फोटो

एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होतोय. या फोटोत सोफ्यावर 6 मुली बसल्या आहेत. पण पायांकडे पाहिलं असता, पायांच्या केवळ 5 जोड्या असल्याचं दिसतंय. त्यामुळे यातल्या नेमक्या कोणत्या मुलीचे पाय गायब आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा होतेय. अनेकांनी शोध घेतल्यानंतरही या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये.

कोणत्या मुलीचे पाय गायब?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोतील नेमक्या कोणत्या मुलीचे पाय गायब आहेत, हाच एक प्रश्न सध्या नेटकऱ्यांना सतावतोय. त्याच्या उत्तराचा ते शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनेकजण यात असफल झाले आहेत.

सोशल मीडियावर एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होतोय. या फोटोत सोफ्यावर 6 मुली बसल्या आहेत. पण पायांकडे पाहिलं असता, पायांच्या केवळ 5 जोड्याच असल्याचं दिसतंय. त्यामुळे यातल्या नेमक्या कोणत्या मुलीचे पाय गायब आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा होतेय. या फोटोतल्या डावीकडून तिसऱ्या मुलीचे पाय गायब असल्याचं दिसतंय. तुम्ही शोध घेतल्यास तुम्हाला काय जाणवलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा…

संबंधित बातम्या

Pushpa dialogue : “मै लिखूंगा नहीं साला…”, दहावीच्या पेपरमध्ये पुष्पाचा डायलॉग!

Video : मोराने रस्त्यात पिसारा फुलवला, 20 सेकंदाच्या व्हीडिओला चार लाख लोकांची पसंती…, एकदा बघाच

ऐकावं ते नवलच!, रात्री झोपली थेट 9 वर्षांनी उठली!, आईचा झाला होता मृत्यू, वाचा ‘स्लिपिंग गर्ल’बद्दल…