Video : भर लग्नात नवरदेव मैत्रीणीशी बोलण्यात व्यस्त, मग नवरीने जे केलं त्याच्याशी तमाम महिलावर्ग होईल सहमत!

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात नवरा मुलगा लग्नात त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत आहे. त्याची बायको या व्हीडिओत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण त्याचं तिच्याकडे लक्षच नाहीये. तो आपल्या मैत्रिणीशी बोलण्यातच व्यस्त आहे. शेवटी मग ही नवरी जे करते ते तमाम महिला वर्गाला पटणारं आहे.

Video : भर लग्नात नवरदेव मैत्रीणीशी बोलण्यात व्यस्त, मग नवरीने जे केलं त्याच्याशी तमाम महिलावर्ग होईल सहमत!
व्हायरल व्हीडिओ
| Updated on: Apr 15, 2022 | 5:48 PM

मुंबई : आपल्या पतीवर (Husband) आपला सर्वाधिक हक्क आहे, असं जगातील तमाम महिलांना वाटत असतं. अश्यातच आपल्याला सोडून जर आपला पती दुसऱ्या महिलेशी बोलत असेल तर त्यांचा जीव कासाविस होतो. त्यातही जर आपल्याच लग्नात आपला पती दुसऱ्या एखाद्या महिलेशी बोलत असेल तर मग त्या नवरीचा (The Bride) किती संताप होईल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. असा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यात नवरा मुलगा लग्नात त्याच्या मैत्रिणीसोबत (Friend) बोलत आहे. त्याची बायको या व्हीडिओत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण त्याचं तिच्याकडे लक्षच नाहीये. तो आपल्या मैत्रिणीशी बोलण्यातच व्यस्त आहे. शेवटी मग ही नवरी जे करते ते तमाम महिला वर्गाला पटणारं आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात नवरा मुलगा लग्नात त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत आहे. त्याची बायको या व्हीडिओत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण त्याचं तिच्याकडे लक्षच नाहीये. तो आपल्या मैत्रिणीशी बोलण्यातच व्यस्त आहे. शेवटी मग ही नवरी जे करते ते तमाम महिला वर्गाला पटणारं आहे.ही नवरी त्याच्या डोक्यात मारते. मग जाऊन हा नवरा मुलगा तिच्याकडे पाहतो.

नवरीचा आणखी एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लेहेंगा आणि दागिने घातलेली नववधू पुश-अप्स करताना दिसत आहे. नवरीचा हा व्हीडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हीडिओमध्ये या वधूने एक वजनदार वधूचा लेहेंगा घातला आहे. याशिवाय तिने भरपूर दागिने घातलेले दिसतात. नववधू अचानक दोन्ही हात जमिनीवर ठेवून पुश-अप मारण्यास सुरुवात करते. पुश-अप्स मारल्यानंतर ती उभी राहून तिचा बॉडी फिटनेस दाखवते. तिचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

Video : गोरिलाची पासष्ठी, केक खात 65 वा वाढदिवस साजरा, हॅपी बर्थ डे गोरिला!

कोव्हीड पोर्टलऐवजी पॉन साईटची लिंक शेअर, आरोग्य मंत्रालयाचा भोंगळ कारभार!

Video : शेतकऱ्याने दिलं नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान, परिसरात कौतुक…