जुन्या मैत्रिणींशी ब्रेकअप करण्यासाठी बॉयफ्रेंडने लिहिलं पत्र, व्हायरल झाल्यानंतर…

ट्विटरवरती वेलिन नावाच्या एका व्यक्तीने व्हाट्सअप्पच्या गप्पांची स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये वेलिनने आपल्या जुन्या प्रेयसीला एक पत्र लिहिलं आहे.

जुन्या मैत्रिणींशी ब्रेकअप करण्यासाठी बॉयफ्रेंडने लिहिलं पत्र, व्हायरल झाल्यानंतर...
viral letter on social media
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 02, 2023 | 8:10 AM

मुंबई : कोणासंबंध नात तोडणं अगदी सोप्प नसतं. कारण त्यामागे काही आठवणी असतात. त्यामध्ये ब्रेक-अप कोणत्याही नात्यामध्ये असो, प्रत्येकासाठी मुश्किल असतं. एखादं नातं तयार करण्यासाठी अधिक सावधानी बाळगावी लागते. त्याचबरोबर संबंध तयार करण्यासाठी अधिक मेहनत सुद्धा करावी लागते. तुम्हाला एखाद्या व्यक्ती संबंध तोडायचे (Break-ups) असल्यास त्या व्यक्तीला तुम्हाला समोर भेटावं लागत, काहीवेळा फोन कॉल करावा लागतो. पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला कधी “लेटर ऑफ क्लोजर”च्या (letter of closure)माध्यमातून ब्रेक करताना पाहिलं आहे का ? अशी एक गोष्ट आहे. ती सोशल मीडियावर (Viral lettor on social media) अधिक व्हायरल झाली आहे.

ट्विटरवरती वेलिन नावाच्या एका व्यक्तीने व्हाट्सअप्पच्या गप्पांची स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये वेलिनने आपल्या जुन्या प्रेयसीला एक पत्र लिहिलं आहे.

पत्राच्या एका बाजूला लिहिलं आहे. “मला आशा आहे की तुम्हाला हे पत्र तुमच्या चांगल्या आरोग्याच्या काळात मिळेल. मला त्रास देणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मला थोडा वेळ घ्यायचा आहे. मी आमचे नाते पुढे चालू ठेवण्यास असमर्थ आहे हे सांगण्यास मला वाईट वाटते.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रात लिहिलं आहे. मित्रांनो तिने हा म्हटलं आहे, आणि हा अधिकार आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाली आहे. या पोस्टने अधिक लोकांनी वाचली आहे. त्याचबरोबर व्हायरल सुद्धा केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्या पोस्ट खाली कमेंट केल्या आहे. त्याचबरोबर अनेकांनी अशा कमेंट केल्या आहेत हसू आवरेना.

एका नेटकऱ्याने लिहिले की, “मला हे पीडीएफ पाठवा.” दुसर्‍या नेटकऱ्याने टिप्पणी दिली, “ब्रेकअप करण्याचा हा मार्ग कोणता आहे”