सिंगल चार्जमध्ये मुंबई ते गोवा प्रवास, Hyundai ची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल

Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार ह्युंडई आयनिक 5 (Hyundai Ioniq 5) भारतात सादर करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंट कार आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये दिल्ली ते लखनौ किंवा पनवेलपासून गोव्यापर्यंतचा प्रवास करू शकते, कारण ही कार सिंगल चार्जमध्ये 500 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.

| Updated on: Feb 14, 2022 | 1:38 PM
Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार ह्युंडई आयनिक 5 (Hyundai Ioniq 5) भारतात सादर करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंट कार आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये दिल्ली ते लखनौ किंवा पनवेलपासून गोव्यापर्यंतचा प्रवास करू शकते, कारण ही कार सिंगल चार्जमध्ये 500 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. ह्युंडईची ही इलेक्ट्रिक कार गेल्या वर्षी जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली होती.

1 / 5
पश्चिम बंगालच्या बर्दवान जिल्ह्यात ट्रकवरून ट्रान्सपोर्ट होत असलेली ह्युंडई आयनिक 5 कार पाहायला मिळाली. यावरून ही कार लवकरच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते असे संकेत मिळत आहेत. या कारचा फोटो चिराग मित्रा यांनी शेअर केला आहे.

2 / 5
2022 Ioniq 5 मध्ये 77.4kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, यामध्ये 72.6 kWh बॅटरी पर्यायदेखील उपलब्ध आहे.

2022 Ioniq 5 मध्ये 77.4kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, यामध्ये 72.6 kWh बॅटरी पर्यायदेखील उपलब्ध आहे.

3 / 5
मजबूत बॅटरी बॅकअपमुळे ही कार 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, जी Kona EV पेक्षा 20 टक्क्यांनी अधिक आहे. यापूर्वी Kona EV ही ह्युंदायची सर्वात जास्त रेंज देणारी कार होती.

मजबूत बॅटरी बॅकअपमुळे ही कार 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, जी Kona EV पेक्षा 20 टक्क्यांनी अधिक आहे. यापूर्वी Kona EV ही ह्युंदायची सर्वात जास्त रेंज देणारी कार होती.

4 / 5
Ioniq 5 च्या केबिनमध्ये डॅशबोर्ड, स्विच, स्टीयरिंग व्हील आणि डोर पॅनल पॉलीयूरीथेन बायो पेंटने पेंट केलं आहे. ही कार लांब व्हीलबेस आणि फ्लॅट फ्लोरला सपोर्ट करते. या कारच्या पुढच्या सीट्ससाठी आणि डॅशच्या ओव्हरहेड शॉटमध्ये दोन स्क्रीन्स, इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. यासोबतच Ioniq 5 च्या टू-स्पोक स्टीयरिंग व्हीलच्या उजव्या बाजूला एक फिजिकल ड्राइव्ह स्टॉल्क दिला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.