Electric Scooters : जास्तीत जास्त सामान ठेवण्यासाठी या आहेत भारतातील 5 बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर्स

Electric Scooter with Biggest Storage : अनेक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला जागा ठेवण्यासाठी Honda Activa इतकी जागा मिळेल. इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतल्यानंतर सामना ठेवण्यासाठी अडचण येऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल, तर 5 इलेक्ट्रिक स्कूटरंमध्ये सर्वात जास्त जागा मिळेल.

| Updated on: May 27, 2024 | 3:15 PM
1 / 5
Simple One: टॉप 5 लिस्टमध्ये स्टोरेजमध्ये सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर पाचव्या स्थानावर आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 30 लीटर बूट स्पेससोबत येते.  तुम्हाला चांगली रेंज आणि चांगलं स्टोरेज हवं असेल, तर ही ई-स्कूटर विकत घेऊ शकता. याची एक्स-शोरूम किंमत 1,40,499 रुपये आहे. (Simple Energy)

2 / 5
TVS iQube : टीवीएसच्या या शानदार इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आईक्यूब 32 लीटरचा बूट स्पेस मिळतो. याच्या बेस वेरिएंटमध्ये सिंपल वनप्रमाणे 30 लीटरचा बूट स्पेस मिळेल. भारतात टीवीएस आईक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,19,628 रुपये आहे (TVS)

3 / 5
Ola S1 Pro : ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरच्या पूर्ण रेंजमध्ये 34 लीटरचा बूट स्पेस मिळतो. याआधी 36 लीटरचा बूट स्पेस मिळायचा.  ओला इंडियन मार्केटमध्ये पहिली अशी इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्यांनी सर्वात जास्त जागा द्यायला सुरुवात केली.  याची एक्स-शोरूम किंमत 74,999 रुपयापासून सुरु होते. (Ola)

4 / 5
Ather Rizta : एथर रिज्टाला या वर्षीच लॉन्च केलय. ही ई-स्कूटर मोठी सीट आणि चांगल्या स्टोरेजसह येते.  ओलाप्रमाणे या स्कूटरमध्ये सुद्धा  34 लीटरचा बूट स्पेस मिळतो. पण एथर रिज्टाच्या स्टोरेजमध्ये जास्त जागा आहे. हेलमेट सहजतेने ठेवता येईल. याची एक्स-शोरूम किंमत 1,09,999 रुपये आहे. (Ather)

5 / 5
River Indie : रिवर इंडी भारतातील सर्वात जास्त स्टोरेज असणारी  इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात 43 लीटरचा बूट स्पेस मिळतो.  कुठल्याही  इलेक्ट्रिक स्कूटरच्या सीटखाली सामान ठेवण्यासाठी तुम्हाला इतकी जागा मिळणार नाही. या इलेक्ट्रिक स्कूटर 1,38,000 रुपये एक्स-शोरूम किंमत आहे. (River Mobility)