5 लाखांहून कमी किंमतीत घरी आणा सेकेंड हँड SUV, Mahindra Thar सह अनेक पर्याय उपलब्ध

भारतात हॅचबॅकपासून प्रीमियम एसयूव्ही कारपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्या वेगवेगळ्या किंमती आणि फीचर्ससह येतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा SUV कारबद्दल सांगणार आहोत, ज्या केवळ चांगले फीचर्स आणि लूकसोबतच नव्हे तर अगदी नवीन गाड्यांना टक्कर देतील अशा स्थितीत आहेत.

| Updated on: Dec 20, 2021 | 11:45 PM
भारतात हॅचबॅकपासून प्रीमियम एसयूव्ही कारपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्या वेगवेगळ्या किंमती आणि फीचर्ससह येतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा SUV कारबद्दल सांगणार आहोत, ज्या केवळ चांगले फीचर्स आणि लूकसोबतच नव्हे तर अगदी नवीन गाड्यांना टक्कर देतील अशा स्थितीत आहेत, आज आम्ही तुम्हाला काही सेकंड हँड कारबद्दल माहिती देणार आहोत.

1 / 5
Renault Duster फक्त 3.70 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही कार पांढऱ्या रंगात येते. हे 2014 चे मॉडेल आहे आणि ही कार Car dekho या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. 2014 च्या या मॉडेलमध्ये 1461 cc चे इंजिन देण्यात आले आहे. तसेच ही कार दिल्लीच्या DL8C RTO मध्ये रजिस्टर्ड आहे.

2 / 5
तुम्ही महिंद्राची थार घेण्याचा विचार करत असाल, तर वेबसाइटवर 4.25 लाख रुपये किंमतीत थारचा पर्याय उपलब्ध आहे. ही कार 2014 चं मॉडेल आहे. ही एक ऑफ रोड एसयूव्ही कार आहे. डिझेलवर चालणाऱ्या या कारमध्ये 2498 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. ही कार फर्स्ट ओनर कार आहे.

3 / 5
फोर्ड इको स्पोर्ट्स सेकेंड कंडिशनमध्ये 4.40 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही कार डिझेलवर चालते आणि सुलभ हप्त्यांमध्ये खरेदी करता येईल. ही कार दिल्लीच्या DL10 RTO मध्ये रजिस्टर्ड आहे. डिझेलवर चालणारी ही कार 2014 चं मॉडेल आहे. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.

4 / 5
Mahindra KUV 100 3.50 लाख रुपयांना खरेदी करता येईल. ही कार 2017 सालचे मॉडेल असून ती डिझेलवर चालणारी कार आहे. या कारमध्ये 1198 सीसीचे इंजिन देण्यात आले असून ही फर्स्ट ओनर कार आहे. महिंद्राची ही कार दिल्लीतील DL10 RTO येथे रजिस्टर्ड आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.