AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार डिझाईन, मोठी जागा आणि सेफ्टी फीचर्ससह Kia Carens SUV भारतात दाखल

Kia Carens ही कार गुरुवारी जागतिक प्रीमियरद्वारे बाजारात दाखल झाली आहे आणि ही कार भारतात देखील उपलब्ध असेल. Kia Seltos, Kia Carnival आणि Kia Sonet नंतर Kia ची भारतातील ही चौथी कार आहे.

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 16, 2021 | 4:48 PM
Share
Kia Carens ही कार गुरुवारी जागतिक प्रीमियरद्वारे बाजारात दाखल झाली आहे आणि ही कार भारतात देखील उपलब्ध असेल. Kia Seltos, Kia Carnival आणि Kia Sonet नंतर Kia ची भारतातील ही चौथी कार आहे. या कारच्या मदतीने किआला भारतातल्या अशा घरांमध्ये प्रवेश करायचा आहे ज्यांचे कुटुंब मोठे आहे आणि त्यांना एसयूव्ही कार खरेदी करायची आहे.

1 / 7
Kia Carens भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये Hyundai Alcazar, Tata Safari आणि Mahindra XUV700 ला टक्कर देईल. या सर्व कार या वर्षी भारतात लॉन्च करण्यात आल्या आहेत आणि त्यांची किंमत 20 लाख रुपयांच्या आसपास आहेत. किया केरेन्सचे उत्पादन आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे केले जाईल.

2 / 7
Kia Carens ला टायनर नोज ग्रिल मिळते, जे कंपनीच्या इतर कारमध्ये देखील आढळते. यामध्ये मोठे व्हील्स, क्रोम गार्निश, स्ट्रेट लाइन्स आणि एलईडी लाईट्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

3 / 7
कंपनीचा दावा आहे की यात मोठा व्हीलबेस आहे, जे मोठ्या ब्रेकरसह देखील रायडर्ससाठी आरामदायी आहे. यासोबतच आत बसलेल्या लोकांसाठीही अधिक जागा उपलब्ध आहे. तसेच या कारमध्ये सिल्व्हर, ब्राऊन आणि ब्लू असे तीन रंग देण्यात आले आहेत.

4 / 7
या Kia कारमध्ये 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग आहे. तसेच, बाजूच्या दरवाजांमध्ये क्रोम एडिशन आहे. या कारमध्ये बाटल्या आणि इतर प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे. एअर फ्रेशनर टांगण्यासाठी वेगळी जागा आहे.

5 / 7
सीट्सच्या सेकेंड रो साठी टेक-बेस्ड डिव्हाईसेससाठी एक वेगळा ट्रे देखील उपलब्ध आहे, जो युजर्ससाठी खूप उपयुक्त आहे. त्याच्या मदतीने, लोक लॅपटॉप आणि टॅब्लेटवर सहजपणे काम करू शकतात.

6 / 7
Kia Carense मध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय दिले आहेत, जे तीन ड्रायव्हर मोडसह येतात. तसेच यामध्ये मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिकचे फीचर्स देण्यात आले आहेत.

7 / 7
Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...