AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thar चाहत्यांसाठी मोठी बातमी! नव्या Mahindra Thar Facelift चा टीझर रिलीज, कोणते फिचर्स, किंमत किती जाणून घ्या.

Mahindra ने Thar 3-Door Faceliftचा टीझर रिलीज केला असून, नव्या मॉडेलमध्ये बाहेरील डिझाईनसोबत केबिनमधील फीचर्समध्येही बदल होण्याची शक्यता.

Thar चाहत्यांसाठी मोठी बातमी! नव्या Mahindra Thar Facelift चा टीझर रिलीज, कोणते फिचर्स, किंमत किती जाणून घ्या.
Mahindra Thar FaceliftImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 5:53 PM
Share

Mahindra Thar म्हणजे तरूणाईसोबत वेगळीच क्रेझ असलेली SUV.तिचा दमदार लूक आणि ऑफ – रोडिंगवर गाडी चालवण्याची क्षमता यामुळे ही गाडी आधीपासूनच चर्चेत असते. आता Thar चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. Mahindra Thar Facelift चा टिझर रिलीज केला असून, नव्या मॉडेलमध्ये लूक आणि फिचर्समध्ये काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ही Mahindra Thar लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.

टीझरमध्ये काय दिसलं?

कंपनीने रिलीज केलेल्या टीझरमध्ये नव्या Mahindra Thar च्या पुढील भागाची पाहायला मिळते. यामध्ये नवीन डिझाईनची फ्रंट ग्रिल दिसत असून, तिच्या लूकमध्ये बदल करण्यात आल्याचं दिसत आहे. नव्या Mahindra Thar मध्ये अपडेटेड फ्रंट फॅशिया आणि नवीन अलॉय व्हिल्स मिळण्याची शक्यता आहे.

Mahindra Thar ला Thar Roxx सारखा लूक

नव्या Mahindra Thar Facelift च्या डिझाईनमध्ये Thar Roxx ची झलक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्पाय शॉट्स आणि टिझरवरून नवीन ग्रील, प्रोजेक्टर LED हेडलॅम्प्स आणि C Shape LED DRLs मिळण्याची शक्यचा व्यक्त केली जात आहे. मागील बाजूलाही टेललॅम्प आणि बंपरमध्ये काही बदल होऊ शकतात.

फिचर्समध्येही होणार मोठे बदल

फक्त बाहेरचा लूकच नाही, तर वाहनाच्या केबिनमध्येही काही नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. डिजीटल Instument Cluster, automatic climate control, Ventilated front Seats , वायरलेस चार्जिंग आणि ३६० डिग्री कॅमेरा यांसारखे या नव्या Mahindra Thar मध्ये असण्याची शक्यता आहे.

इंजिनमध्ये मोठा बदल

नव्या Facelift मध्ये सध्या उपलब्ध असलेले इंजिन पर्याय कायम राहण्याची शक्यता आहे. यामध्ये १.५ लीटर डिझेल, २.० लीटर टर्बो पेट्रोल आणि २.२ लिटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. त्यामुळे मुख्य बदल डिझाईन आणि फिचर्समध्ये होण्याची शक्यता आहे.

लाँच कधी होणार

2026 Mahindra Thar Facelift चे लाँच 22 सप्टेंबर 2026 रोजी होण्याची अपेक्षा आहे. लाँचनंतर Mahindra Thar चे अधिकृत फिचर्स, व्हेरिएंट्स आणि किंमत स्पष्ट होईलच. सध्याच्या Thar पेक्षा नव्या येणाऱ्या Thar ची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.

Follow Us
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
Shiv Sena Symbol : मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह... धनुष्यबाणाच्या वादावर संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा, पुढे म्हणाले...
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
Eco Friendly Ganeshotsav : DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम काय म्हणाले?
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
Video : 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले...
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Mumbai Coastal Road crash : कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी पण त्याच्या BMW कारचा..
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन